महेंद्रसिंग धोनीने १ लाख दान केल्याची बातमी वाचून भडकली पत्नी साक्षी, ट्विटरवर काढला राग
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कोरोनाव्हायरस ग्रस्त १०० कुटुंबांना एक लाख मदत केली असं सांगण्यात येत होत. यावरूनच त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. यावर त्याची पत्नी साक्षी धोनी खूप चिडली असून तिने एक ट्विट केले आहे. मात्र या ट्विटमध्ये साक्षीने कोणत्याही एका घटनेविषयी खुलेपणाने भाष्य केले नाही. … Read more