दिलासादायक! महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांपैकी आत्तापर्यंत १५ जणांना डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सर्वाधिक करोना बाधित हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांच्या संख्येने आता शंभरी पार केली आहे. तर चार जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. अशातच राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत एक दिलासादायक गोष्ट आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. बुधवार पुण्यात दोन करोनाबधित रुग्णांना घरी … Read more

कोरोना: लॉकडाऊन दरम्यान नियम तोडणाऱ्यांना दोन वर्षापर्यंत तुरूंगवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश तीन आठवड्यांपर्यंत लॉकडाऊनमध्ये आहे. देशातील लोकांना पुढील २१ दिवस घर सोडू नका असे सांगण्यात आले आहे.फार महत्वाच काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, कारण असे आढळल्यास शिक्षेची तर दंड अशी तरतूद आहे. यामध्ये शिक्षा एका महिन्यापासून दोन वर्षांपर्यंत वाढविण्यात येऊ शकते. जे लोक २१ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान नियम … Read more

कोरोना:आयसोलेशन वॉर्डमध्ये ड्युटी मिळाल्यामुळे डॉक्टर जोडप्याने दिला राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे.आगामी २१ दिवस भारत पूर्णपणे बंद आहे. दरम्यान, झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाच्या एका डॉक्टर जोडप्याने कोरोना व्हायरसच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ड्युटी दिल्यामुळे आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरने आपल्या पत्नीसमवेत व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे हे स्पष्ट केले आणि नंतर ईमेल देखील केला. पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील … Read more

तर मे महिन्यापर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १३ लाख, अभ्यासकांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । साऱ्या देशात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे त्यानुसार, मेच्या मध्यापर्यंत ही संख्या १ दशलक्ष ते १.३ दशलक्षांपर्यंत पोहोचू शकते. अमेरिकेच्या वैज्ञानिकांच्या पथकाने हा अंदाज लावला आहे.अभ्यासानुसार, एप्रिलच्या अखेरीस सोशल डिस्टंस सारख्या उपाययोजनांकडे गांभीर्याने विचार न केल्यास रुग्णांची संख्या ३०,००० ते २३०,००० च्या दरम्यान वाढू शकेल. विस्तार शास्त्रज्ञांनी सांगितले की हा फक्त … Read more

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५०,००० पार, न्यूयॉर्क बनणार दुसरे वुहान?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या महिन्यापर्यंत चीनमधील वुहान हे कोरोनाचे सर्वात मोठे केंद्र होते. या महिन्यात युरोपियन देश इटली कोरोनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. आता जगातील सर्वात सामर्थ्यवान देश म्हणून गणल्या जाणाऱ्या अमेरिकेवर कोरोनामुळे विनाशाची वेळ आली आहे. अमेरिकेत कोरोना बाधित रूग्णांची संख्येने ५० हजारांची पातळी ओलांडली आहे. एका दिवसातच तेथे १० हजाराहून अधिक रुग्ण … Read more

पाकिस्तान गेला धोकादायक मार्गाच्या पलीकडे, भारताला वाचवा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाकिस्तानदेखील प्रयत्न करीत आहे, परंतु पाकिस्तानचे सर्व प्रयत्न कोसळले आणि पाकिस्तानने धोक्याची रेषा ओलांडली. २५ मार्च २०२० रोजी पाकिस्तानमध्ये कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या १०२२ पर्यंत पोहोचली आहे आणि आजही सुमारे १०० रूग्णांची भर पडण्याची शक्यता आहे. गेल्या एका आठवड्यात पाकिस्तानमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे, तेथे चाचणीची … Read more

दिलासादायक! देशातील ४८ कोरोनाग्रस्त झाले ठणठणीत बरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसच्या उद्रेकादरम्यान महाराष्ट्रतुन एक चांगली बातमी आली आहे. येथे पुण्यातील कोविड -१९ ने संक्रमित दोन लोकांची कोरोना टेस्ट नकारात्मक आढळली. आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. ही दोन्ही प्रकरणे राज्यातील पहिली दोन प्रकरणे होती, ज्यांना दोनच आठवड्यांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महाराष्ट्रात सोमवारी रात्री ते मंगळवार रात्रीपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाचे १८ … Read more

पोलीस, वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले खपवून घेणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळ जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या संचारबंदीच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’च्या … Read more

परभणीतील 9 संशयीत रुग्णांचे स्वॅब राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणीकरांसाठी दिलासादायक बातमी असून अद्याप पर्यंत जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या संशयित रुग्णांमध्ये एकाही रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले नसल्याने अजून तरी जिल्ह्यात कोरोणा रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांना बळी पडू नये व काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोना विषाणू संदर्भात जिल्हा रुग्णालयात एकूण … Read more

अफवांना बळी पडू नका! परभणी जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे २१ दिवसाच्या लॉगडाऊनच्या काळात जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंचा आणि अन्न धान्याचा साठा मुबलक असून कोणताही तुटवडा होणार नाही याची प्रशासनाने काळजी घेतलेली आहे. जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि अन्नधान्य, भाजीपाला यांची दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार असल्याने नागरीकांनी नाहक गर्दी करु नये व अफवांना बळी पडु नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले … Read more