डाळींच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल
हॅलो महाराष्ट्र । गगनाला भिडणारे डाळींचे (Pulses) भाव येत्या काही दिवसांत खाली येतील. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन सरकारने याबाबत एक मोठे पाऊल उचलले आहे. डाळींची आयात वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) आर्थिक वर्ष 2020-21 साठी उडद आणि तूर डाळीची इम्पोर्ट कोटा लिस्ट जारी केली आहे. सरकारने तूर चार लाख टन … Read more