कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोन पेक्षा 10 पट जास्त भयानक; भारतीयांची चिंता वाढली
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारिमुळे संपुर्ण जग मागील काही वर्षांपासून बंद पडलं होतं. आता कोरोनाची तिसरी लाट येऊन गेल्यानंतर सर्वत्र बर्यापैकी गोष्टी सुरु होताना दिसत आहेत. भारतासह अनेक देशांमध्ये आता लाॅकडाऊन उठवून संपुर्ण शिथिलता देण्यात आली आहे. मात्र अशात एक हादरुन सोडणारी बातमी समोर येत आहे. भारतात पटना येथे कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला आहे. … Read more