कोरोनाच्या या संकटात उद्योजकांसाठी मोठी बातमी – GST संदर्भात सरकारने ‘हा’ घेतला निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारने कंपोजीशन योजनेंतर्गत सरकारने व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत त्यांनी दोन महिन्यांपर्यंत वाढविली आहे. आता ती 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे की, जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली. यापूर्वी हा रिटर्न भरण्याची अंतिम तारीख … Read more

SpiceJet ने लॉन्च केला पोर्टेबल वेंटिलेटर SpiceOxy, कुठेही वापरता येईल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लो-कॉस्ट एअरलाइन्स स्पाइसजेटने सोमवारी कमी लक्षण असलेल्या कोरोना रूग्णांसाठी कॉम्पॅक्ट, पोर्टेबल व्हेंटिलेटर स्पाइसऑक्सी (SpiceOxy) लॉन्च करण्याची घोषणा केली. SpiceOxy एक कॉम्पॅक्ट, पोर्टेबल, नॉन-इनवेसिव वेंटिलेशन डिव्हाइस आहे जे सौम्य ते मध्यम श्वास असलेल्या रुग्णांसाठी एक प्रभावी उपाय आहे. कोरोनाव्हायरस महामारीचा प्रसार रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान, सप्लाई चेन राखण्यासाठी स्पाइसजेट या … Read more

भारतातील कोरोनाबाधितांचा संख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड; एका दिवसात आढळले तब्बल ८० हजार रुग्ण

नवी दिल्ली । भारतातील कोरोना महामारीचं संकट आणखी गडद झालं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशातील रुग्णसंख्यावाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. कमी कालावधीत दुप्पट रुग्णसंख्या होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. देशातील रुग्णसंख्या ३५ लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, भारताच्या नावे नकोशा वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे.कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून देशात पहिल्यांदाच एका दिवसात ८० रुग्ण आढळून आले आहेत. … Read more

अर्थमंत्री निर्मला सीतारमण घेणार बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट, कर्जा संबंधित अनेक मुद्द्यांवर काढणार तोडगा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण 3 सप्टेंबर रोजी कमर्शियल बँक आणि नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपन्यांच्या (NBFCs) वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतील. या कालावधीत बँक कर्जाच्या कोविड -१९ शी संबंधित तणावासाठी रिजॉल्‍यूशन फ्रेमवर्कच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येईल. सोप्या भाषेत सांगायचे तर, कोविड -१९ मुळे बँकांच्या कर्जांचे वितरण, वसुली आणि पुनर्रचना करण्याच्या दबावावर चर्चा केली जाईल. वित्त … Read more

अर्थसंकल्पाच्या अंदाजापेक्षा दुप्पटीने वाढू शकते वित्तीय तूट, सरकारी उत्पन्न कमी आणि जास्त खर्च

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सन 2020-21 आर्थिक वर्षात भारताची वित्तीय तूट (Fiscal Deficit) एकूण सकल उत्पन्नाच्या (GDP) 7 टक्के होण्याचा अंदाज आहे. अर्थसंकल्पात हा अंदाज 3.5 टक्के होता. परंतु कोरोना व्हायरस महामारीमुळे (Corona Virus Pandemic) महसूल संकलनाला (Revenue Collection) मोठा धक्का बसला आहे आणि त्याचा आर्थिक कामांवरही परिणाम झाला आहे. ब्रिकवर्क रेटिंग्जने आपल्या एका अहवालात … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात सापडले 505 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 505 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, … Read more

Debit-Credit Card वापरणाऱ्यांसाठी RBI ने बदलले ‘हे’ 5 नियम, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी वाचणे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे. त्याचे कारण आहे की आरबीआय ने आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केलेले आहेत. हे नवीन नियम जानेवारीत जाहीर करण्यात आले. मात्र कोविड -१९ च्या साथीच्या विलक्षण परिस्थितीमुळे, कार्ड जारी करणार्‍यांना त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी 30 … Read more

जिल्ह्यातील 485 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 485 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड 9, श्री हॉस्पीटल 4, सोमवार पेठ 4, नरसिंगपूर 1, सह्याद्री हॉस्पीटल 2, … Read more