सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात सापडले 505 नवीन कोरोनाग्रस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 505 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये

कराड तालुक्यातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 6, सोमवार पेठ 6, शिवाजी हौसिंग सोसायटी 2, त्रिमुर्ती कॉलनी 1, चावडी चौक 1, रक्मिणी विहार 1, मार्केट यार्ड गेट नंबर 5 मधील 1, आगाशिवनगर 5, मलकापूर 10 , नावे खेड 1, वाटेगाव 2, काले 1, रेठरे बु 6, श्री हॉस्पीटल 2, आणा नगर 1, कर्वे नाका 1, काडेगाव 1, गोळेश्वर 5, कोयना वसाहत 3, नारायणवाडी 1, विंग 1, वडगाव 1, श्रद्धा क्लिनीक 1, उंडाळे 5, कोर्टी 1, मुंडे 1, हेळगाव 1, दुशेरे 2, उंब्रज 1, ढापरे कॉलनी 1, गोवारे 1, ओगलेवाडी 2, शिनोली 2, विद्यानगर 2, तळबीड 1, कार्वे 2, ओंड 1, रेठरे खुर्द 1, बनवडी 2, वेटणे 1, खराडे 2, मसूर 2, सैदापूर 1, कोडोली 1, बेलवडे बु 1, कापेर्डे हवेली 3, साकुर्डी 1, हुमगाव 3, करवडी 1, चोरे 1, तांबवे 1, किवळ 1,

सातारा तालुक्यातील सातारा 14, करंजे 5, मौती चौक 1, बुधवार पेठ 4, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 2, सोमवार पेठ 1, तामजाई नगर 1, प्रतापसिंह नगर 1, गुरुदत्त कॉलनी संगमनगर 1, कळंबे 6, एसपी ऑफीस 20, सय्यद कॉलनी 1, देवी चौक 1, नांदगाव 11, राजेवाडी 1,वाढे 1, पाडळी 2, खेड 1, जुनी एमआयडीसी 1, काळेवस्ती 1, लक्ष्मीनगर 1, शिंदे कॉलनी सदरबझार 1, भाटमरळी 1, अशोक नगर खेड 1, मल्हार पेठ 1, संगमनगर 1, वडूथ 4, शिवराज पेट्रोल पंप 1, शाहुपूरी 2, संगम माहुली 1, लिंब 1, जिल्हा रुग्णालय 1,

पाटण तालुक्यातील पाटण 4, गमेवाडी चाफळ 1, ढेबेवाडी 5, घोटील 1, सांगवाड 1, वाढे 1, चाफळ 2, बैहेरेवाडी 1, नाडे 1, कोयनानगर 1, विहे 2, पापर्डे 1, निसरे 1, आडूळ 1, मल्हार पेठ 1, बोडकेवाडी 1, ऐनाचीवाडी 1, वाई तालुक्यातील भुईंज 2, शेलारवाडी 6, ओझर्डे 9, देगाव 1, उडतारे 4, पाचवड 2, अमृतवाडी 3, कुंभारवाडी आसले 2, भुईंगतळ 1, व्याजवाडी 1, गरवाहे हाऊस एमआयडीसी 1, खाटीक आळी पसरणी 3, कलंगवाडी जांभ 1, गंगापुरी 1, बदेवाडी 2,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4, धामणेर 11, धुमाळवाडी 1, त्रिपुटी 1, मंगलापूर 1, बहिवाडी 1, कुमठे 3, आसनगाव 1, पिंपोडे बु 2, आर्वी 2, साप 1, किरोली 3, चौधरवाडी 1, पिंपोडे 1, रुई 1, महादेव नगर 2, वाठार किरोली 1, चिंमणगाव आटळी 1, महाबळेश्व तालुक्यातील महाबळेश्वर 3 जावली 1, भिवडी 1, मेढा 5, सायगाव 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 4, पिंपरे ब्रु 1, लोणंद 7, पारगाव 6, शिरवळ पोलीस स्टेशन 1, पळशी 1, त्रिमुर्ती कॉलनी शिरवळ 1, शिंदेवाडी 2, शिर्के कॉलनी शिरवळ 2, संघर्ष कॉलनी शिरवळ 1, नायगाव 3, बावडा 6, केसुर्डी 1, मरीआईचीवाडी 3, हराळी 3, बाधे 1, घाटधारे 3, विंग 7, शिरवळ 8,

फलटण तालुक्यातील फलटण 4, जाधववाडी 1, पिंप्रद 1, सोमनाथ आळी 3, मलटण 2, साखरवाडी 1, वाघोशी 1, निंबळक 1, निकोप हॉस्पीटल 2, रिंग रोड 1, फरांदवाडी 1, खटाव तालुक्यातील खटाव 4, पारगाव 2, मायणी 9, येळीव 4, वडूज 3, औंध 3, वेटने 5, पुसेसावळी 1, पुसेगाव 2, डांभेवाडी 1, विसापूर 1, माण तालुक्यातील इंजबाव 5, विरळी 1, दहिवडी 2, शिंदी खुर्द 1, राणंद 2, म्हसवड 3

इतर 7
बाहेरील जिल्ह्यातील नावे – बोरगाव ता. वाळवा 4, नगर 1, केसेगाव ता. वाळवा 1, बिचुद ता. वाळवा 1,

12 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे यादवगोपाळ पेठ सातारा येथील 41 वर्षीय पुरुष, शेंडेवाडी ता. पाटण येथील 52 वर्षीय पुरुष, वर्णे ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, मायणी ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, चोरे ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष, पिरवाडी ता. सातारा येथील 50 वर्षीय महिला, डबेवाडी ता. सातारा येथील 79 वर्षीय पुरुष, तसेच फलटण डिसीएचसी येथे तरडगाव ता. फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ फलटण येथील 60 वर्षीय महिला व जिल्या तील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कोंडवे ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, गोटे ता. कराड येथील 66 वर्षीय पुरुष, कालवडे ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष असे एकूण 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने — 42380
एकूण बाधित — 11643
घरी सोडण्यात आलेले — 6300
मृत्यू — 345
उपचारार्थ रुग्ण — 4998

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment