औरंगाबादेत आठ दिवसात सात बालकांना कोरोनाची लागण

corona

औरंगाबाद : शहरात कोरोनाची दुसरी लाट आता कमी झाली असल्याने रुग्ण संख्याही घटली आहे. मात्र गेल्या आठ दिवसात सात बालके कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बालकांची रुग्ण संख्याही कमी झाली आहे. गेल्या आठ दिवसात फक्त लहान मुले पॉझिटिव्ह आढळल्याने संभाव्य तिसऱ्या लाटे बाबत प्रशासनाला दिलासा मिळालेला आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने आधीपासूनच तयारी सुरू केली गेली. … Read more

“जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 70 लाखांहून अधिक मृत्यू”- द इकॉनॉमिस्टचा दावा

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसमुळे गेल्या 19 महिन्यांपासून जगभरात विनाश झाला आहे. दररोज हजारो लोकं मरत आहेत. तर लाखो लोकांना या धोकादायक विषाणूची लागण होत आहे. मृतांच्या संख्येबाबत सतत प्रश्न उपस्थित होत आहेत. असं म्हटलं जात आहे की, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूसंदर्भात बरेच देश योग्य आणि खरी आकडेवारी सादर करत नाहीत. जगातील बहुचर्चित मासिक ‘द इकॉनॉमिस्ट’ ने … Read more

”दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती”, भारतीय शास्त्रज्ञांच्या दाव्यानं खळबळ

corona vaccine

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीव्र लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशात सध्या पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ची कोव्हीशील्ड आणि गुजरात मधील भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन या दोन लसी प्रामुख्याने दिला जात आहेत. यापैकी कोव्हीशील्डचा पहिला डोस दिल्यानंतर सहा ते आठ आठवड्यानंतरचे आंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आले. सरकारच्या या … Read more

कोरोनाची लस घेतल्यामुळे आतापर्यंत 488 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 26,000 जणांवर गंभीर दुष्परिणाम: सरकारी आकडेवारी

moderna vaccine

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या साथीवर विजय मिळविण्यासाठी देशभर लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, सरकारी आकडेवारीचा हवाला देत एका न्यूज एजन्सीला लस घेतल्यानंतर देशभरात 488 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, तर या काळात 26 हजार लोकांनी गंभीर दुष्परिणामांची समस्या होत असल्याची तक्रार केली आहे. विज्ञानाच्या भाषेत याला अ‍ॅडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्यूनिझेशन (AEFI) म्हणतात. … Read more

कोल इंडिया गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी ! कंपनी लवकरच लाभांश करणार जाहीर, किती नफा मिळेल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठी कोळसा खाण कंपनी कोल इंडिया लिमिटेड (CIL) अखेर 14 जून रोजी होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत आपल्या भागधारकांना 20 ते 15 टक्के अतिरिक्त लाभांश जाहीर करेल. या बैठकीत, कंपनी आर्थिक वर्ष 2020-21 च्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर करेल. CIL आर्थिक वर्ष 21 साठीचे लक्ष्यित उत्पादन आणि ऑफ टेक लक्ष्य गाठण्यात अपयशी … Read more

भारताचे महान धावपटू मिल्खासिंग यांच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

milkha singh

नवी दिल्ली वृत्तसंस्था: भारताचे महान धावपटू मिल्खासिंग यांच्या पत्नी निर्मल मिलखा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिलखा सिंह यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने ते अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाहीत. करोना प्रोटोकॉल अंतर्गत निर्मल सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले … Read more

WHO चे प्रमुख टेड्रॉस एडॅनॉम गेब्रेयसियस म्हणाले,” कोरोना मूळ शोधण्याच्या तपासणीत चीनने सहकार्य केले पाहिजे”

जिनिव्हा । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या दीड वर्षांपासून जगभरात सुरू आहे. कोट्यावधी लोकं त्याच्या कचाट्यात आले, तर लाखों लोकांनी आपले जीव गमावले. त्याच वेळी वूहान लॅबमध्ये कोरोना विषाणू बनविल्याचा आरोप चीनवर होतो आहे. आता त्याच्या तपासणीसंदर्भात ड्रॅगनवर जगभरातून दबाव वाढत आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (WHO) टेड्रॉस गेब्रेयसियस यांनी चीनला कोविड -19 च्या उत्पत्तीविषयी … Read more

Covid 19: लहान मुलांना रेमडीसीव्हीर देण्याबाबत ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स प्रसिद्ध

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण धोका मात्र कायम आहे त्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तंज्ञानाकडून वर्तविण्यात आली आहे. मात्र तिसर्या लाटेचा धोका हा लहान मुलांना असणार आहे. असं सांगण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोविड उपचारासाठी मार्गदर्शक तत्व प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये … Read more

कोरोना काळातील मदतकार्यासाठी डान्स दिवाने टीमचा राघव जुयालला सलाम; पहा व्हिडीओ

Raghav Juyal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स हिंदीवरील ‘डान्‍स दिवाने’ या डान्सिंग रिऍलिटी शोचा सूत्रसंचालक आणि लोकप्रिय डान्सर राघव जुयाल मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा रसिकांचे भरघोस मनोरंजन करण्यासाठी परतला आहे. राघवच्या अनुपस्थितीत टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया हे दोघे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्‍हणून अव्वल भूमिका बजावत होते. कार्यक्रमापासून दूर असताना राघव कोरोना काळात त्याची जन्‍मभूमी उत्तराखंडमध्ये … Read more

अभिनेता अनिरुद्ध दवे महिन्याभरापासून देतोय कोरोनाशी झुंज ; ट्विटरवर शेअर केली भावुक पोस्ट

Aniruddh Dave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘पटियाला वेब्स’ फेम अभिनेता अनिरूद्ध दवे गेल्या ३६ दिवसांपासून अर्थात महिन्यापेक्षा जास्त दिवस कोरोना विषाणूशी लढतोय. अद्यापही तो उपचारांसाठी रूग्णालयात आहे. अर्थात आता त्याची प्रकृती वेगाने सुधारत आहे. त्याला आयसीयू वॉर्ड मधून बाहेर जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. अनिरूद्धने स्वत: ट्विटरवर आपल्या तब्येतीबद्दल माहिती देत एक पोस्ट शेअर केली आहे. … Read more