अमेरिकेत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी हिंदू संघटनांनी सुरु केला हेल्पलाईन क्रमांक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील हिंदू संघटनांच्या गटाने कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. यातील बरच असे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे राहण्याची सोयदेखील नाही आहे. हिंदु युवा, भारतीय, विवेकानंद हाऊस आणि सेवा इंटरनॅशनल यांनी संयुक्तपणे ‘कोविड -१९ स्टुडंट सपोर्ट नेटवर्क’ हेल्पलाईन 802-750-YUVA (9882) सुरू केली आहे. वॉशिंग्टन … Read more

‘हे’ आहेत जगातील सर्वाधिक घातक व्हायरस, घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१४ ते २०१६ पर्यंत इबोलाचा उद्रेक झाला. पश्चिम आफ्रिकेत या विषाणूचा संसर्ग झालेल्या सुमारे ९० टक्क्यांहून अधिक लोकांचा बळी गेला. हा इबोला वर्गातील सर्वात प्राणघातक विषाणू मानला जात होता. आता जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये २.४ दशलक्ष लोकांना कोरोना या विषाणूची लागण झालेली आहे.या आजारामुळे जगभरात जवळपास १ लाख ६५ हजार लोक … Read more

संजय दत्तने लॉकडाउनची तुलना केली तुरूंगातल्या आयुष्याशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे, आजकाल देशभरात लॉकडाउन सुरू आहे. अशा परिस्थितीत जो जिथे आहेत ते तिथेच अडकले आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीसुद्धा कोरोनामुळे परदेशात अडकल्या आहेत. ज्यात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या कुटूंबाचाही समावेश आहे. लॉकडाऊनमुळे संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त आणि त्यांची दोन मुले सध्या दुबईत अडकले आहेत. ज्यामुळे संजय दत्त खूप नाराज झाला आहे. … Read more

कोरोनाशी संबंधित वस्तुस्थिती लपविल्याच्या अमेरिकेकडून झालेल्या आरोपाचे चीनकडून खंडन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्व जगभर पसरलेल्या कोविड -१९ संबंधित तथ्य चीनने लपविले असल्याच्या वृत्ताचे चीनने शुक्रवारी खंडन केले आहे.अमेरिका वूहानमधील प्रयोगशाळेतून प्राणघातक कोरोना विषाणूचा उगम झाला असे सांगून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा चीनमधील कोरोना विषाणूचा … Read more

अमेरिकेने कोरोनासमोर हात टेकलेले असताना ‘हा’ छोटासा कम्युनिस्ट देश कोरोनाला पुरून उरतोय !

दक्षिण अमेरिकेच्या शेजारी, कॅरिबियन समुद्रात, एक छोटा बेट असलेला देश क्युबा – हा कोरोना विषाणूच्या या महासाथीविरुद्ध विक्रमी काम करत आहे. क्युबाने नेहमीच इतर देशांना वैद्यकीय आणि इतरही बरीच मदत केली आहे. परंतु बहुदा क्युबन डॉक्टरांच्या मानवतावादी कार्याची दखल घेतली जात नाही. क्युबाच्या लोकांनी १९६० च्या क्रांतीनंतर स्वतःच्या देशात उभारलेल्या अनुकरणीय आरोग्य आणि सार्वजनिक लोक-कल्याण … Read more

दिलासादायक! परभणीत ‘त्या’ कोरोनाग्रस्त तरूणाच्या संपर्कातील ४३ जणांच्या टेस्ट निगेटिव्ह

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे दोन दिवसापूर्वी परभणी शहरामध्ये पाहुण्यांना भेटायला आलेला २१ वर्षाचा तरुण कोरोना पॉझिटिव्ह सापडला होता. त्यानंतर ग्रीनझोन मध्ये असणाऱ्या परभणी शहरांमध्ये ३ दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी उशीरा सदरील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांपैकी ४३ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासन व आरोग्य विभागाला धीर मिळाला आहे. १६ एप्रिल … Read more

पाकिस्तानच्या मदतीला अमेरिका आली धावून, ८४ लाख डाॅलरची केली घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेने पाकिस्तानला कोरोना जागतिक साथीच्या विषाणूपासून बचावासाठी ८४ लाख डॉलर्स दिले आहेत. यूएस मिशन सोशल मीडिया फोरमकडून अमेरिकेचे राजदूत पाल जोन्स यांनी ही मदत जाहीर केली. शनिवारी प्राप्त माहितीनुसार, त्या रकमेपैकी ३० लाख डॉलर्सच्या मदतीने तीन नवीन मोबाइल प्रयोगशाळा खरेदी केल्या जातील ज्याचा उपयोग पाकिस्तानच्या कोरोना हॉटस्पॉटमध्ये राहणाऱ्या लोकांची कोविड -१९ … Read more

अन आल्प्स पर्वतावर झळकला तिरंगा; भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला स्वित्झर्लंडचा अनोखा सलाम

वृत्तसंस्था । भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. सर्वच देशांकडून या महामारीला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचं कौतुक जगभरात होत आहे. अशातच भारताने कोरोनाच्या संकटाशी दोन हात करताना असताना जगातील अनेक देशांना मदत देखील केली आहे. भारताच्या या कामाचं कौतुक जगभर होत आहे. कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईचं कौतुक … Read more

..तर यंदाचे टी-२० वर्ल्ड कप सामने मैदानातील प्रेक्षकांशिवाय होणार

वृत्तसंस्था । कोरोना संकटमुळे जगातील सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या असून यात ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेचा समावेश आहे. क्रीडा स्पर्धा कधी सुरू होतील हे आताच सांगता येणार नाही. मात्र, कोरोना संकट असताना देखील क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२०-२१च्या कार्यक्रमाबद्दल आशावादी आहे. यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचा समावेश आहे. तर भारतासोबतचा हाय व्होल्टेज … Read more

कोरोनाचा आणखी एक बळी इंग्लंडचा महान फुटबॉलपटू नॉर्मन हंटर यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू नॉर्मन हंटर यांचे वयाच्या २७ व्या वर्षी कोरानामुळे निधन झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हंटरला १० एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. १९६६ मध्ये फिफा विश्वचषक जिंकण्यासाठी हंटर इंग्लंडच्या संघाचा भाग होता. मात्र, त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही. लीड्सची दोन इंग्रजी पदके जिंकण्यात नॉर्मन हंटरने महत्त्वाची भूमिका बजावली. … Read more