भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचा पहिला फोटो, देशातील पहिल्या रुग्णांकडून घेतला होता नमुना
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे येथील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)मधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या शास्त्रज्ञांनी प्रथमच कोरोना व्हायरसची छायाचित्रे उघड केली आहेत. ही छायाचित्रे ट्रांसमिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इमेजिंगच्या सहाय्याने घेण्यात आली आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयजेएमआर) च्या नवीनतम आवृत्तीत या कोरोनाचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर कोरोना व्हायरसचे … Read more