चिंताजनक! राज्यात दिवसभरात १३९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; एकट्या मुंबईत सर्वाधिक ५४ मृत्यू

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगात वाढत असताना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ होत आहे. राज्यात काल १२२ कोरोनाबाधित रुग्ण दगावले असतानाच आज पुन्हा१३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या २८४९वर गेली आहे. आज दगावलेल्या रुग्णांपैकी मुंबईत सर्वाधिक ५४ तर ठाण्यात ३० रुग्ण दगावले आहेत. तर आज २४३६ नवे … Read more

फडणवीसांचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; आता ‘या’ गोष्टीवरुन व्यक्त केली चिंता

वृत्तसंस्था ।  राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ ही होतच आहे. तसेच मृतांची संख्याही वाढते आहे. मुंबईमध्ये तर दिवसागणिक नवी आव्हाने समोर येत आहेत. यावर चिंता व्यक्त करत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठरे यांना याबाबत पत्रच लिहिले आहे. देवेंद्र  फडणवीस सध्या राज्य सरकारच्या विरोधातील त्यांच्या भूमिकांमुळे चर्चेत आहेत. … Read more

चिंताजनक! मागील २४ तासांत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत रेकॉर्ड ब्रेक वाढ

नवी दिल्ली । देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासांत करोनाग्रस्तांच्या संख्येत सर्वाधिक मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या आठवड्यात दिवसाला ८ हजारांनी वाढणारी संख्या आता ९ हजारांच्या पुढे पोहचली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील २४ तासांत ९ हजार ३०४ नवे रूग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात वाढलेली ही … Read more

चिंताजनक! देशातील करोनाग्रस्तांची संख्या २ लाखांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी लॉकडाऊनचे ४ टप्पे पार पडले तरी स्थिती नियंत्रणात आलेली दिसत नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत आजही वाढ नोंदवली जात आहे. देशातील कोरोनाचे रुग्ण सलग तिसऱ्या दिवशी ८ हजारांहून अधिक संख्येने वाढले. मागील २४ तासांमध्ये देशात ८ हजार १७१ रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या १ लाख ९७ … Read more

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता दीड लाख पार तर मृत्यूदरात घट

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा दीड लाख पार पोहोचला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, देशाचा रिकव्हरी रेट 41.60 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची ताजी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंगळवारी २४ तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६३८७ ने … Read more

देशात आत्तापर्यंत ३९ हजारांपेक्षा कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. लॉकडाउन लागू करून पन्नासहून अधिक दिवस होऊन सुद्धा कोरोनाचा वेग मंदावला नाही आहे. भारतात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यानं १ लाखांचा टप्पा पार करून कोरोनाचा मुक्काम देशात आणखी काही दिवस राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. या सर्व चिंताजनक परिस्थितीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं … Read more

चिंता काही कमी होईना! देशात करोनाग्रस्तांचा आकडा ७० हजाराच्या पुढे

नवी दिल्ली । भारतात कोरोना संसर्गाचे प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाही आहे. कोरोनाचा फैलाव गेल्या काही दिवसात वेगात होत असल्यानं कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. देशातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ६० हजारांची संख्या गाठल्यानंतर आज दोनच दिवसांनी ही संख्या ७० हजारांवर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या ७० हजार ७९३ इतकी … Read more

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २८ हजाराच्या दारात; २४ तासात सापडले १३९६ नवे रुग्ण

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे १ हजार ३९६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या नव्या देशातील रुग्णांची संख्या ही आता २७ हजार ८९२ इतकी झाली आहे. ३८१ रुग्णांना एकाच दिवसात डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ६ हजार १८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याचसोबत रुग्णांचा … Read more