स्पुतनिक व्ही आणि कोविशील्डचे डोस मिसळण्याची परवानगी भारत देणार ? त्याविषयी जाणून घ्या

corona vaccine

नवी दिल्ली । भारत कोविड -19 लसीकरणासाठी रशियाच्या स्पुतनिक व्ही आणि पुणेस्थित SII ने तयार केलेल्या ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाच्या कोविशील्डच्या मिश्रणाला मंजुरी देण्याचा विचार करीत आहे. एकदा परवानगी मिळाल्यावर लोकं या एका लसीचा पहिला डोस आणि दुसऱ्याचा दुसरा डोस निवडण्यास मोकळे होतील. मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्ट नुसार, लसीकरणावर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचा (NTAGI) कोविड -19 कार्यरत गट … Read more

कृष्णा हॉस्पिटल : गुरुवारपासून लसीकरणास प्रारंभ ; कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन लस मिळणार

Krishna Hospital Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सर्वांत महत्वाचा भाग असलेल्या लसीकरण मोहिमेसाठी कृष्णा हॉस्पिटल पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोविशिल्ड लसीचे 6 हजार डोस ; तर कोव्हॅक्सिनचे 2 हजार 880 डोस उपलब्ध झाले आहेत. गुरुवार दि. 22 जुलैपासून कृष्णा हॉस्पिटलमध्ये वय वर्षे 18 पूर्ण झालेल्या व त्यापुढील वयाच्या लोकांना सकाळी 9.30 ते … Read more

पूनावालाने कोविशील्ड बद्दल सांगितली हि बाब, त्यासाठी कंपनीची योजना काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी सोमवारी सांगितले की,”कोविडशील्डच्या लसी घेतलेल्या भारतीयांना युरोपियन युनियनच्या प्रवासात भेडसावणाऱ्या अडचणींचा मुद्दा त्यांनी युरोपियन युनियनच्या उच्च स्तरावर उपस्थित केला आहे आणि लवकरच त्याचे निराकरण होण्याची आशा आहे.” कोविडशील्ड लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी-अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केली आहे आणि पुणे आधारित लस उत्पादकाद्वारे … Read more

संशोधनाचा दावा – “ज्या लोकांना कोरोना होऊन गेला आहे त्यांना Covishield च्या दुसर्‍या डोसची आवश्यकता नाही”

corona vaccine

नवी दिल्ली । जी लोकं कोरोनाव्हायरस संसर्गातून बरे झाले आहेत त्यांना कोरोना व्हॅसिनचा दुसरा डोस घेण्याची आवश्यकता नाही. एका नव्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. एका न्यूज चॅनेलच्या अहवालानुसार, आयसीएमआर नॉर्थ-ईस्ट (ICMR) आणि आसाम मेडिकल कॉलेजच्या अभ्यासानंतर असा दावा केला गेला आहे की, ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यातून ते बरे झाले … Read more

Covishield च्या दोन डोसमधलं अंतर कमी होणार? केंद्र सरकारने दिलं स्पष्टीकरण!

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. देशात सध्या कोवॅक्सिन आणि कोव्हीडशिल्ड या दोन लसी प्रामुख्याने दिल्या जात आहेत. त्यापैकी कोव्हीडशिल्ड ही लस सुरुवातीच्या काळात 28 दिवसांच्या अंतराने दिली जात होती. त्यानंतर हे अंतर वाढून 45 दिवस करण्यात आले. मात्र ते १८ ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू करताना हे … Read more

लसीकरणासाठी नागरिकांची उदासीनता; मनपाकडे तब्बल 35 हजार लसीचा साठा शिल्लक

Lasikaran

औरंगाबाद | कोरोनाच्या पार्शवभूमीवर लॉकडाऊनमध्ये लसीकरण घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकांनी लस घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करत होते. पण आता संसर्गाची लाट ओसरत असून लसीकरण केंद्रे ओस पडू लागली आहेत. सध्या लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेकडे 35 हजार लस साठत … Read more

Corona Vaccine: ‘कोव्हॅक्सिन’ की ‘कोव्हिशिल्ड’; कोणती लस अधिक प्रभावी? पहा काय सांगते संशोधन…

corona vaccine

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात सध्या लसीकरणाची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. देशात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट बनवलेली कोविडशिल्ड ही लस तसंच भारत बायोटेक या कंपनीने बनवलेली कोवॅक्सिन या दोन्ही लसी दिल्या जात आहेत. या दोन्ही पैकी कोणती लस जास्त प्रभावी आहे ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर आता … Read more

‘world’s pharmacy’ India ला आपल्यासाठीच कमी का पडत आहे Vaccine जाणून घ्या

corona vaccine

नवी दिल्ली । गेल्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांना (UN) सांगितले की,”आपल्या देशात कोविड -19 ची पुरेशी लस आहे, जी संपूर्ण मानवतेला मदत करू शकते. यावर्षी, कोविड -19 लस आपल्या लोकांपर्यंत पोहोचविण्यात भारत असमर्थ आहे. देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून, दररोज मृत्यू पावणाऱ्यांची संख्या 4000 च्या … Read more

पहिला डोस कोवॅक्सिनचा तर दुसरा दिला कोविशिल्डचा ; छावणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा

covishield vs covaxin

  औरंगाबाद | कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम प्रत्येक केंद्रावर अतिशय बारकाईने राबविण्यात यावी असे आदेश राज्य व केंद्र सरकारने दिले आहेत. असे असतानाही आरोग्य यंत्रणेकडून निष्काळजीपणा सुरूच आहे. शहरातील छावणी परिषदेच्या रूग्णालयात बुधवारी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या महिलेला दुसरा डोस चक्क कोविशिल्डचा देण्यात आला. शिवाय घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेला देखरेखीत ठेवण्याऐवजी थेट घरी पाठवून देत … Read more

आता 28 दिवसापर्यंत खराब होणार नाही स्वदेशी करोना लस; लसीमध्ये महत्वपूर्ण बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठीचे लसिंचे डोस यापुढे खराब होणार नाही. हैदराबादस्थित भारत बायोटेकने लसींच्या साठवणीसंदर्भात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, त्यानुसार उर्वरित डोस चार तास नव्हे तर संपूर्ण 28 दिवस वापरता येतील. तथापि हे महत्वाचे आहे की व्हॉयलमध्ये उर्वरित डोस 2 ते 8 डिग्री तापमानात संरक्षित केला जाऊ शकतो. हा बदल … Read more