Credit Card पॉलिसीमध्ये मोठे बदल; ‘या’ बँकांचा आहे समावेश

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 डिसेंबर 2024 पासून भारतातील प्रमुख बँकांनी त्यांच्या क्रेडिट कार्ड पॉलिसीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलांचे मुख्य कारण चार्जेस, रिवॉर्ड पॉइंट्स, आणि ट्रान्झॅक्शनशी संबंधित अटींमध्ये होणारे बदल आहेत. ग्राहकांनी या बदलाबद्दल माहिती ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण यामुळे गरजेचे नसलेले शुल्क टाळता येणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचा जास्तीत जास्त लाभ … Read more

वेळेवर सगळी बिल भरून देखील तुमचा क्रेडिट स्कोर कमी कसा? जाणून घ्या कारणे

Cibil score

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज प्रत्येकजणांना कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी कर्जाची आवश्यकता भासत असते , मग ते लोन घरासाठी असो किंवा कारसाठी . या कर्जासाठी अर्ज करताना तुमचा क्रेडिट स्कोअर खूप महत्त्वाचा ठरतो. बऱ्याचदा लोकांनी सर्व बिलं वेळेवर भरली तरी त्यांचा क्रेडिट स्कोअर चांगला नसतो. यामुळे अनेकजण नाराज होतात. कर्जाची उपलब्धता न झालयामुळे अनेकांची स्वप्ने … Read more

Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक क्रेडिट कार्ड देत नाही का? करा हे काम

Credit Card Application

Credit Card Application | आजकाल क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. क्रेडिट कार्डचा वापर एका ट्रेंड प्रमाणे केला जात आहे. तुमच्याकडे पैसे नसले, तरी देखील तुम्ही क्रेडिट कार्डमुळे अनेक ठिकाणी पैसे खर्च करू शकता. यामुळेच आजकाल क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु जर तुम्हाला देखील क्रेडिट कार्ड वापरायचे असेल … Read more

ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचे नियम बदलणार; वैयक्तिक आयुष्यावरही होणार परिणाम

ICICI Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल क्रेडिट कार्ड वापरण्याचा एक ट्रेंड आलेला आहे. अनेक लोक क्रेडिट कार्ड वापरतात. परंतु आता याच क्रेडिट कार्ड असणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आम्ही आलेलो आहोत. ती म्हणजे जर तुमच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत चांगली बातमी आहे. कारण 15 नोव्हेंबर पासून क्रेडिट कार्ड संबंधित … Read more

बाब्बो!! क्रेडिट कार्डवर खरेदी केली गगनचुंबी इमारत; कोण आहे हा पठ्ठ्या

Credit Card Jonathan Wener

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रेडिट कार्ड (Credit Card) तर तुम्हाला माहिती असेलच.. क्रेडिट कार्डवर आपण भरपूर खरेदी करत असतो. शॉपिंग करणे, नवनवीन वस्तू खरेदी करणे, लाईट बिल किंवा अन्य कोणतेही बिल भरणे या सर्व गोष्टी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शक्य होतात. मात्र तुम्ही असं कधी ऐकलं आहे का, कि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून चक्क एक गगनचुंबी इमारतच … Read more

Credit Card Rules | क्रेडिट कार्ड युजर्ससाठी मोठी बातमी; 1 सप्टेंबरपासून होणार मोठे बदल

Credit Card Rules

Credit Card Rules | आजकाल क्रेडिट कार्डचा वापर अनेक लोक करत असतात. क्रेडिट कार्डचा वापर हा नेहमीच अनेक लोकांसाठी फायद्याचा ठरतो. कारण यातून त्यांना पाहिजे तेव्हा खर्च करता येतो. आणि यातून चांगले रिवार्ड देखील मिळतात. अशातच आता एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही आलेलो आहोत. ती म्हणजे आता 1 सप्टेंबरपासून एचडीएफसी बँकेच्या … Read more

Credit Card | एक व्यक्ती किती क्रेडिट कार्ड वापरू शकतो? जाणून घ्या RBI चा नियम

Credit Card

Credit Card | आज-काल लोक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर सर्रास करतात. अनेक लोक हे जास्त करून क्रेडिट कार्डचा वापर करतात. काही लोकांकडे एक क्रेडिट कार्ड असते, तर काही लोकांकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. ज्यामुळे त्यांचे रिव्हर्स पॉईंट्स देखील वाढतात. परंतु तुम्ही एका मर्यादित संख्येने … Read more

HDFC Bank | HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठा धक्का; 1 ऑगस्टपासून बदलणार क्रेडिट कार्डसंबंधित नियम

HDFC Bank

HDFC Bank | ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. कोणताही महिना सुरू झाल्यावर अनेक नियम बदलत असतात. एक ऑगस्टपासून देखील अनेक नियमानमध्ये बदल होणार आहे. यामध्ये फायनान्सच्या नियमानमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) क्रेडिट कार्ड धारकांना या बदलाचा मात्र चांगलाच फटका बसणार आहे. ती म्हणजे बँकेच्या आता क्रेडिट कार्ड धारकांना थर्ड … Read more

UPI Credit Card | आता बँकेत पैसे नसताना करता येणार शॉपिंग; UPI करणार क्रेडिट कार्डप्रमाणे काम

UPI Credit Card

UPI Credit Card | मोदी सरकारने डिजिटल इंडिया केल्यापासून सगळे आर्थिक व्यवहार आता ऑनलाईन पद्धतीने व्हायला लागलेले आहेत. देशातील बहुतांश लोक हे UPI चा वापर करून सगळे पेमेंट्स करत असतात. तुमच्या बँक खात्यात किंवा पैसे असतात तेव्हा तुम्ही UPI चा वापर करून तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी विकत घेऊ शकता. त्याचप्रमाणे दुसऱ्यांना पैसे पाठवू शकता आणि … Read more

HDFC Bank | 1 ऑगस्टपासून बदलणार HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड नियम, जाणून घ्या सविस्तर

HDFC Bank

HDFC Bank | HDFC बँक ही देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा देत असते. त्याचप्रमाणे या सुविधांमध्ये वेळोवेळी बदल देखील करत असते. अशातच स्वतः एचडीएफसी बँकेने त्यांचे क्रेडिट कार्डचे नियम बदलले आहे. बँकेने बदललेले हे नियम 1 ऑगस्ट 2024 पासून लागू होणार आहे. क्रेडिट कार्ड चार्ज करण्याच्या नियमांमध्ये … Read more