एका Credit Card चे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरा, फॉलो करा ‘या’ 3 स्टेप्स

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card चा वापर खूपच वाढला आहे. बँका देखील यावर अनेक प्रकारच्या ऑफर्स आणि रिवॉर्ड पॉईंट्स देत आहेत. ज्यामुळे याद्वारे भरपूर खरेदी केली जाते. मात्र अनेकदा असे घडते की, आपल्याकडे पैशांची अडचण असते. अशावेळी क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी बँकेच्या खात्यामध्ये पुरेसे पैसेच शिल्लक नसतात. अशा परिस्थितीत जर आपल्याकडे दोन … Read more

रोखीने व्यवहार करत असाल तर वेळीच व्हा सावध अन्यथा मिळेल Income tax डिपार्टमेंटची नोटीस

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रोखीने व्यवहार करत असाल तर वेळीच व्हा सावध अन्यथा मिळेल Income tax डिपार्टमेंटची नोटीस : जर आपण रोखीने व्यवहार करत असाल तर त्याबाबत आता सावधगिरी बाळगा. कारण असे केल्याने इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून आपल्याला नोटीस पाठविली जाऊ शकेल. हे लक्षात घ्या की, इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडून जास्त रकमेचे रोखीने व्यवहार करणाऱ्या लोकांवर लक्ष … Read more

ड्यू डेटनंतरही पेनल्टीशिवाय भरता येते Credit Card चे बिल, जाणून घ्या RBI चे नियम

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी झाली आहे. क्रेडिट कार्डद्वारे आपल्याकडे पैसे नसतानाही पेमेंट करता येते. क्रेडिट कार्डे वापरण्यासही अगदी सोपी आहेत. याशिवाय त्याचे अनेक फायदे देखील आहेत. मात्र क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी अंतिम तारीख देखील असते. आपल्याकडे बिल आल्यानंतर त्या तारखेपर्यंतच बिल भरावे लागते. जर असे केले नाही तर … Read more

खुशखबर !!! आता Canara Bank च्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

Canara Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील Canara Bank च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता कॅनरा बँकेचे रुपे क्रेडिट कार्ड NPCI द्वारे संचालित BHIM, Paytm, PayZapp, Mobikwik, Freecharge इत्यादी UPI Apps वर लाइव्ह झाले आहे. यामुळे आता Canara Bank च्या ग्राहकांना आपले रुपे क्रेडिट कार्ड या Apps च्या UPI शी लिंक करून जवळच्या किराणा … Read more

Credit Card : चांगल्या क्रेडिट स्कोअरचे आहेत अनेक फायदे, वापरा ‘या’ 3 टिप्स

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card वापरण्याचा ट्रेंड खूपच वाढला आहे. यासाठी आपला क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा मानला जातो. क्रेडिट स्कोअर आर्थिक बाबींमध्ये महत्वाचे मानले जाते. बँकांकडून कर्ज कसे घेतले आणि ते कसे फेडले ते सांगते. पेमेंट वेळेवर केले जाते की नाही हे CIBIL स्कोअर किंवा क्रेडिट रेटिंग ठरवते. जर आपण एखादे कर्ज घेतले … Read more

SBI Card कडून क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यावरील प्रक्रिया शुल्कात वाढ, तपासा इतर बँकांचे चार्ज

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI Card : जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. वास्तविक, SBI कडून क्रेडिट कार्डधारकांना मोठा धक्का देण्यात आला आहे. कारण आता कंपनीने क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यावरील प्रक्रिया शुल्कात वाढ केली ​​आहे. एसबीआय कार्डने ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएसमध्ये सांगण्यात आले की, आता … Read more

Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील बहुतांश बँकांकडून चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड देत आहेत. यासोबतच क्रेडिट कार्ड घेण्याची प्रक्रिया सोपी देखील करण्यात आली आहे. तसेच यावर अनेक आकर्षक ऑफर्स मिळत असल्यामुळे लोकांकडूनही मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर होऊ लागला आहे. आता तर … Read more

Credit Card ग्राहकांनी चुकूनही करू नयेत ‘या’ 3 चुका, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते आहे. देशामध्ये मोठ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागामध्ये देखील क्रेडिट कार्डचा कल चांगलाच वाढला आहे. मात्र क्रेडिट कार्डचा वापर जसजसा वाढत आहे तसतसा त्यामध्ये चूक होण्याची शक्यताही वाढत आहे. मात्र हुशारीने वापर केल्यास क्रेडिट कार्डचा चांगला फायदा देखील होतो. मात्र जर त्याचा … Read more

Credit Card द्वारे भाडे भरण्यासाठी किती अतिरिक्त शुल्क कापले जाते ते जाणून घ्या

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात Credit Card चा ट्रेंड वाढत आहे. लोक खरेदी करण्यापासून ते रिचार्ज आणि बिल पेमेंटपर्यंत सर्व काही क्रेडिट कार्डद्वारे करतात. सध्याच्या काळात देशभरात क्रेडिट कार्डचा ट्रेंड चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. अगदी रिचार्ज आणि बिल भरण्यापासून ते खरेदीपर्यंत सर्व कामांसाठी लोकांकडून क्रेडिट कार्ड वापरले जाते आहे. आता तर अनेकजण घराचे भाडे … Read more

Credit Card चे मिनिमम ड्यू पेमेंट भरणे कसे नुकसानीचे ठरेल ते जाणून घ्या

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल Credit Card वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बँकांकडूनही यासाठी अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. क्रेडिट कार्ड वापरण्याचे अनेक फायदे देखील आहेत. हे जाणून घ्या कि, क्रेडिट कार्डद्वारे खर्च केलेल्या पैशांवर 30-45 दिवसांसाठी बँकांकडून व्याज आकारले जात नाही. त्याच प्रमाणे क्रेडिट कार्डच्या पेमेंटवर ग्राहकांना अनेक ऑफर्स आणि रिवॉर्ड पॉईंट्स देखील मिळतात. मात्र … Read more