Crime News : गौतमी पाटीलचा तो व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या साताऱ्यातील एकासह दोघांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लावणी क्वीन म्हणून ओळख असलेल्या गौतमी पाटीलचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली होती. या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात होता. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर त्या आरोपींना पकडण्यात यश आले आहे. एका अल्पवयीन मुलाने व त्याच्या साथीदारानेच तिचा तो व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी … Read more

वाढदिवस साजरा करणाऱ्या युवतीसह तिघांना कोयत्याचा धाक दाखवून लुटले

Karad Taluka Police Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या लाडक्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक शांत असे ठिकाण निवडून कोणीही नसलेल्या ठिकाणी गेलेल्या दोन मैत्रिणीसह त्यांच्या मित्राला लुटण्याची घटना टेभू, ता. कराड इथे घडली आहे. मैत्रिणीसह तिच्या मित्र व मैत्रिणीला अज्ञात तीन अज्ञात इसमानी रात्रीचा अंधाराचा फायदा घेत कोयत्याचा धाक दाखवून लुटले आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या … Read more

Satara News : एका पाठोपाठ 3 स्फोटामुळे हादरला सातारा रस्ता, भिंती फुटून 4 दुकाने जळून खाक

Satara News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Satara News) | सातारा शहरात हादरून टाकणारी घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सातारा रस्त्यावरील डी मार्ट शेजारच्या इंद्रनिल सोसायटीतील इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सच्या दुकानांत स्फोटामुळे भिषण आग लागली. यामध्ये चार दुकाने जळून खाक झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा रस्त्यावर इंद्रनिल सोसायटीतील इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सच्या दुकानांत एकापाठोपाठ एक असे तीन स्फोट झाले. या स्फोटांच्या … Read more

अंगणवाडीत शिकणाऱ्या 5 वर्षांच्या बालकाचा विहीरीत बुडून मृत्यू

कराड प्रतिनिधी : गोंदी (ता. कराड) येथील अंगणवाडीत शिकत असलेल्या बालकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. राजवर्धन विक्रम पवार (वय- 5 वर्षे) असे त्या बालकाचे नाव आहे. रेठरे बुद्रुक येथे दोन दिवसापूर्वी पहिलीत शिकणारा मुलगा नदीत बुडून मृत्यू झाला होता. आता याच भागात अंगणवाडीत शिकणाऱ्या बालकाचा विहीरीत बुडून मृत्यू … Read more

Crime News : 2 खुनातील आरोपीला साताऱ्यात अटक; 4 वर्षांनंतर कारवाई

Crime News Phaltan

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील दोन खुनातील आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 2 खून केल्यानंतर गेल्या 4 वर्षांपासून मोकाट असलेल्या सराईत आरोपीला न्यायालयातील पोलिसांनी साताऱ्यात शिताफिने पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. रोशन अविनाश उर्फ अँडीसन भोसले (वय 39, रा. इंदिरानगर झोपडपट्टी अकलूज, ता. माळशीरस, जि. सोलापूर, सध्या रा. … Read more

कृष्णा नदीपात्रात पहिलीतील 7 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू

Crime News Krishna River

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वातावरणात उगाड्याचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामीण भागात राहणारे शाळकरी मुले दुपारच्यावेळी नदीकाठी पोहण्यासाठी जात आहेत. मात्र, पोहताना बुडण्याच्याही घटना घडत आहेत. अशीच एक घटना कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे घडली आहे. या गावातील पहिलीत शिकणाऱ्या मुलाचा कृष्णा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यूझाला असून शुक्रवारी सायंकाळी हि घटना घडली. अफराज तय्यब सुतार (वय … Read more

Crime News : सोनोग्राफी करायला गेला अन् 3 तोळे गमावून बसला

Crime News sonography

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या चोरट्यांकडून सोनोग्राफी सेंटरवर अनेकप्रकारच्या तपासणी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या मौल्यवान ऐवजावर डल्ला मारला जात आहे. असाच प्रकार म्हसवड येथील एका खाजगी रुग्णालयात या ठिकाणी सोनोग्राफी करण्यासाठी आलेल्या रुग्णाच्या गळ्यातील सुमारे दीड लाखांचा सोन्याचा ऐवज लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून रुग्णालयातील चोरीच्या घटनेने … Read more

Crime News : मटका किंग समीर कच्छीच्या बुकीला वाशिममधून अटक

Satara Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील मटका किंग समीर कच्छी याच्या जिल्ह्याबाहेर पसरलेल्या मटक्याच्या जाळ्यावर स्थानिक पोलिसांकडून आता कारवाईची मोहीम राबविली जात आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील एका मटका बुकीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. पंकज अशोकराव परळीकर (वय 30, … Read more

गवारेड्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Crime New Krishna Hospital Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या शेत शिवारात गवा रेड्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एका शेतकऱ्यावर गवा रेड्याकडून हल्ला झाल्याची घटना आज सकाळी घडली असून हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. संबंधित शेतकऱ्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शिराळा तालुक्यातील मणदुर येथे वारणा डावा कालव्याच्या बाजुस असणाऱ्या … Read more

Satara Crime : उसने पैसे दिले नाहीत म्हणून गोळ्या घालण्याची धमकी; तिघांवर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण अनेकवेळा मित्राकडे खर्चासाठी उसने पैसे मागत असतो. मात्र, कोणी पैसे देतो तर कोणी नाही. मात्र, जेव्हा पैसे देत नाही तेव्हा अनेकदा आपण मित्राला बोलून सोडून देतो. मात्र, सातारा जिल्ह्यात उसने पैसे दिले नसल्याच्या रागातून एका तरुणाला तिघा जणांकडून मारहाण करत गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या … Read more