क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बसू शकतो झटका; सरकार टॅक्स लावण्याची शक्यता
नवी दिल्ली । देशात क्रिप्टोकरन्सीबाबत सुरू असलेल्या गोंधळामुळे सरकार 2022 च्या अर्थसंकल्पात याला टॅक्सच्या कक्षेत आणण्याचा विचार करू शकते. टॅक्स एक्सपर्टचे म्हणणे आहे की, आगामी अर्थसंकल्पात विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त क्रिप्टोकरन्सीच्या विक्री-खरेदीवर टीडीएस/टीसीएसचा विचार केला जाऊ शकतो. नांगिया अँडरसन एलएलपीचे कर प्रमुख अरविंद श्रीवत्सन म्हणतात की, अशा ट्रान्सझॅक्शना विशेष ट्रान्सझॅक्शनच्या कक्षेत आणले पाहिजे. यासह, आयकर अधिकाऱ्यांना … Read more