Cryptocurrency Price : क्रिप्टो मार्केट पुन्हा घसरले, XRP मध्ये झाली वाढ
नवी दिल्ली । आज, शुक्रवार 15 एप्रिल, सकाळी 9:45 पर्यंत क्रिप्टोकरन्सी मार्केट 2.01% खाली आहे. ग्लोबल क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप पुन्हा एकदा $1.88 ट्रिलियनवर आला आहे. Bitcoin आणि Ethereum या दोन्ही प्रमुख करन्सी खाली आल्या आहेत. Bitcoin ची किंमत सध्या 40 हजार डॉलरच्या वर असली तरी XRP आणि Dogecoin ने गेल्या 24 तासांमध्ये अपट्रेंड पाहिले आहे. … Read more