क्रिप्टोकरन्सी बँक भारतात लवकरच काम सुरू करणार, RBI ला टाळण्यासाठी शोधला ‘हा’ मार्ग
नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी बँक Cashaa ने भारतात बँकिंग ऑपरेशंस सुरू केले आहे. यासाठी एक प्रस्तावही देण्यात आला आहे, यामुळे स्वत: आर्थिक क्षेत्राशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आश्चर्यचकित झाले आहेत. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आधीच क्रिप्टोकरन्सीजच्या ट्रेडिंगबाबत नाराजी दर्शविली आहे, त्यानंतरही काही प्रयत्न सुरु आहेत. RBI चे नियम टाळण्यासाठी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा मार्ग काढल्याची … Read more