हळदीची लागवड करताना ‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी; नफा मिळेल दुपटीने

Production of Turmeric

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतातील मसाल्यांच्या पदार्थांमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे हळद. त्यामुळे भारतामध्ये हळदीची लागवड (Cultivation of Turmeric) मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु कधीही हळदीची लागवड करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेच्या आहेत. यामुळे तुमच्या नफ्यामध्ये दुपटीने वाढ होऊ शकते. तसेच बंपर उत्पन्न देखील मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊयात हळदी उत्पादनासाठी … Read more