साई संस्थानाच्या अभिप्राय पुस्तिकेत मोदींनी दिली ही प्रतिक्रिया

Narendra Modi in Shirdi

शिर्डी | साई बाबा संस्थानाच्या वतीने होत असलेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीत दाखल झाले असून यावेळी त्यांनी साई बाबांचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानाच्या अभिप्राय पुस्तिकेत आपला अभिप्राय नोंदविला. त्यात मोदींनी नमूद केले की श्री साई बाबांच्या दर्शनाने मनाला असीम शांतता प्राप्त होते. श्री साई बाबांचा श्रद्धा आणि सबुरी चा संदेश संपूर्ण … Read more

…म्हणुन दसऱ्याला पाटीपूजन केले जाते

Dussera Festival

दसरा विशेष | दसरा जवळ आला की, बाईंची लगबग सुरू होते ती ‘पाटीपूजना’च्या तयारीची. पाटीवर सरस्वती काढून आणा, येताना फुलं, हळद-कुंकू आणा, अशा सूचना बाईंकडून केल्या जातात. आणि मग दस-याच्या आदल्या दिवशी शाळेत तुम्ही सगळे जण मिळून पाटीपूजन करत असाल. पण केवळ शाळेतच नाही तर घरीसुद्धा पाटीपूजन केलं जातं. पण हे पाटीपूजन का केलं जातं? … Read more

त्या काळी राजे रजवाड्यांमधे असा साजरा व्हायचा दसरा सण

blog cover

दसरा विशेष | विजयादशमी म्हटलं की आपल्याला राजे-रजवाडे आठवतात. कारण त्यांचा दसरा आपण सिनेमांमध्ये पाहिला आहे, गोष्टीरूपांमध्ये ऐकला आहे आणि अनेक ऐतिहासिक पुस्तकांमधून वाचला आहे. सीमोल्लंघनाचा या दिवशी सीमा कुठे उल्लंघन करायची, ती दिशाही ठरलेली असायची आणि काळही. त्यांचा तो विजयाचा सहजसुंदर असा सोहळा आजही आपल्याला पाहायला, वाचायला आवडतो. दसऱ्याच्या दिवशी सकाळी हत्ती, घोडे यांना … Read more

दसरा – साडेतीन मुहूर्तापैकी एक

Dussera Festival

दसरा विशेष | वर्षभरात आपण वेगवेगळे सण साजरे करतो. प्रत्येक सणाचं महत्त्व असतंच. पण या सगळ्या सणांपैकी ‘साडेतीन शुभ मुहूर्त’ मानले जातात. दसरा, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया हे तीन मुहूर्त आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच ‘बलिप्रतिपदा’ हे ते साडेतीन मुहूर्त होय. हिंदू संस्कृतीत या सणांचं महत्त्व काही औरच असतं. कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी हे दिवस उत्तम … Read more

या कारणामुळे दसरा हा सन विजयाचा सन म्हणुन साजरा केला जातो

ebbdf

दसरा विशेष | दसरा हा विजयाचा सण आहे. हा पराक्रमाचा सण आहे. पूर्वीही हा सण शेतकरी मोठ्या प्रमाणात साजरा करीत असत. हा कृषीविषयक लोकोत्सव होता. कष्ट केल्यावर या कालात घरात नवीन धान्य आलेले असते. म्हणून दसरा हा एक आनंदोत्सव मानला जात असे. भाताच्या लोंब्या तोडून त्या फुलांसह प्रवेशद्वारावर तोरण म्हणून बांधण्याची प्रथा पडली. हा उत्सव … Read more

गावकुसा बाहेरील व अलक्षित देवता | नवरात्र विशेष #९

देवता

नऊ दिवस नऊ देवी | प्रणव पाटील श्रध्दे बरोबरच अंधश्रध्दा जन्म घेते असे म्हणतात, त्याचंच उदाहरण आपल्याला काही देवतांबाबत अढळतं. काही देवता या मंगलकारक, शुभ मानल्या गेल्या तर काही देवता भयानक,भूतयोनीतील त्रासदायक मानल्या गेल्या अशा काही देवता ज्यांच्या बद्दल लोकमानसा मधे गैरजमज, गूढ दंत कथा, अंधविश्वास फेर धरुन उभ्या असतात त्यामुळे यातील काही देवतांची पूजा … Read more

‘समानतेच्या दिशेने सिमोलंघन’

Dussehra

दसरा विशेष | दिपाली बिडवई शारदीय नवरात्र उत्सव सुरू होण्याआधी गेल्या काही दिवसांमध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अभूतपूर्व असे स्त्रियांच्या समतेच्या संदर्भात निर्णय दिले आहेत. त्यात सर्वच निकाल देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहेत. त्यात तात्काळ तिहेरी तलाकाला असंवैधनिक ठरवणे, अनैतिक संबंध व व्याभिचाराचे निरपराधीकरण आणि शबरीमला देवस्थानात महिलांना प्रवेश या निर्णयामुळे देशातील समाजमन ढवळून निघाले आहे. … Read more