अलर्ट! आपल्या फोनमध्ये इंस्टॉल असलेले 337 Apps आहेत धोक्यात, काळजी घेण्यास सरकारी एजन्सीने सांगितले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सायबर सिक्युरिटी एजन्सीने अँड्रॉइड मालवेअर ‘ब्लॅकरॉक’ (BlackRock) संदर्भात एक अलर्ट जारी केला आहे. या मालवेअरच्या मदतीने अँड्रॉइड युझर्सच्या स्मार्टफोनमधून बँकिंग तसेच अन्य महत्त्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडियाने (CERT-In) अ‍ॅडवायजरीत म्हटले आहे की, अँड्रॉइड मालवेयर क्रेडिट कार्डसह ई-मेल, ई-कॉमर्स अ‍ॅप्स, सोशल मीडिया … Read more

भारतात डेटा चोरीमुळे कंपन्यांना झाले कोट्यावधी रुपयांचे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑगस्ट 2019 ते एप्रिल 2020 दरम्यान डेटा चोरी (Data Breaches) मुळे भारतीय संघटनांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आयबीएमने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार या डेटा चोरीमुळे संघटनांना सरासरी 14 कोटींचा तोटा झाला आहे. या अहवालानुसार, मालवेयर अ‍ॅटॅकमुळे (Malicious Attacks) झालेल्या नुकसानीचे प्रमाण कंपन्यांकडून झालेल्या एकूण नुकसानीपैकी 53 टक्के होते. त्याच वेळी, … Read more

खरंच! सोशल मीडियावर कोणाचेही अकाउंट हॅक करता येते? सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियाने आपल्या लाइफस्टाईलमध्ये पटकन स्थान मिळवले आहे. विशेषत: लॉकडाउन आणि सोशल डिस्टंसिंगच्या या काळात लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच संपर्क साधत आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडिया अकाउंटच्या हॅकिंगबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रश्न आणि शंका उपस्थित होत असतात. प्रत्येकाला त्यांचे अकाउंट, सिस्टम आणि डिटेल्स सुरक्षित ठेवायचे असतात. पण काळजी घ्या! Facebook, इंस्टाग्राम, … Read more

पुन्हा एकदा वाढली डिझेलची किंमत- आजचे पेट्रोलचे नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना अचानक भाव स्थिर झाल्याने सर्वसामान्यांना सलग आठ दिवस थोडा दिलासा मिळाला. मात्र आता मंगळवारी सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी डिझेलच्या दरात 25 पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत आता एक लिटर पेट्रोलची किंमत 80.43 रुपये आहे. त्याच वेळी, एक लिटर डिझेलची किंमत 80.78 रुपये … Read more

Google Play वरील ‘हे’ १७ अ‍ॅप चोरु शकतात तुमचा प्रायव्हेट डाटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जर Android फोन वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. गूगल प्लेवर कथितपणे कमीतकमी 17 अ‍ॅप्स असे आहेत की जे HiddenAds नावाच्या ट्रोजन गटाचा भाग आहेत. सायबर स्पेस फर्म Avast चा असा विश्वास होता की हे अ‍ॅप्स मोठ्या लपलेल्या HiddenAds कॅम्पेनचा एक भाग आहेत जी मुख्यत्वे भारत आणि दक्षिण पूर्व … Read more

चीनचा भारतावर सायबर अटॅक; ४० हजारांहून जास्त सायबर हल्ल्यांची नोंद

मुंबई । भारत-चीन सीमेरवरील वादाच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे. ‘मागील ४-५ दिवसांमध्ये इन्फॉर्मेशन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि बँकिंग यासारख्या विभागांना सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारचे किमान 40,300 सायबर हल्ल्याचे प्रयत्न झाले. चीनच्या चेंगडू भागातून सायबर अटॅकचे सर्वाधिक प्रयत्न झाले’, … Read more

SBI ची ग्राहकांना चेतावणी! ‘ही’ चूक कराल तर रिकामे होईल तुमचे खाते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना संभाव्य सायबर हल्ल्यांविषयी इशारा दिला आहे. रविवारी सायंकाळी बँकेने सोशल मीडियावर एक पोस्ट बनवून ग्राहकांना याबाबत अलर्ट राहण्यास सांगितले आहे. या पोस्टमध्ये काही मोठ्या शहरांमध्ये संभाव्य सायबर हल्ल्यांबद्दल सांगण्यात आली आहे. अशा परिस्थितीत एसबीआयने ग्राहकांना आवाहन केले आहे की, हे … Read more

‘फेक आरोग्य सेतू’ अ‍ॅपद्वारे पाकिस्तान भारतीय लष्करी जवानांचे फोन हॅक करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली । संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. अनेक देश ठप्प आहेत. असंख्य लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. भारत सुद्धा कोरोनाशी झगडत आहे. तर आपला शेजारी पाकिस्तानला सुद्धा कोरोनाने घेरलं आहे. दरम्यान, संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना पाकिस्तान मात्र कपटी कट रचण्यात मश्गुल आहे. भारत सरकारने कोरोना व्हायरसविरोधातील लढ्यासाठी लॉन्च केलेल्या Aarogya Setu … Read more