युजर्सच्या डेटामध्ये छेडछाड केल्याबद्दल Twitter ला होऊ शकतो 1875 कोटी रुपयांचा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जाहिरातीच्या फायद्यासाठी यूजर्सचे फोन नंबर आणि ईमेल आयडीचा चुकीचा वापर केल्याच्या चौकशीत कंपनीला अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी) कडून 250 कोटी डॉलर्स पर्यंत दंड ठोठावण्यात येऊ शकतो असा खुलासा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने केला आहे. 28 जुलै रोजी कंपनीला एफटीसी कडून तक्रार करण्यात अली की 2011 मध्ये एफटीसीबरोबरच्या ट्विटरच्या संमतीच्या आदेशाचे … Read more

अलर्ट! आपल्या फोनमध्ये इंस्टॉल असलेले 337 Apps आहेत धोक्यात, काळजी घेण्यास सरकारी एजन्सीने सांगितले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सायबर सिक्युरिटी एजन्सीने अँड्रॉइड मालवेअर ‘ब्लॅकरॉक’ (BlackRock) संदर्भात एक अलर्ट जारी केला आहे. या मालवेअरच्या मदतीने अँड्रॉइड युझर्सच्या स्मार्टफोनमधून बँकिंग तसेच अन्य महत्त्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडियाने (CERT-In) अ‍ॅडवायजरीत म्हटले आहे की, अँड्रॉइड मालवेयर क्रेडिट कार्डसह ई-मेल, ई-कॉमर्स अ‍ॅप्स, सोशल मीडिया … Read more

भारतात डेटा चोरीमुळे कंपन्यांना झाले कोट्यावधी रुपयांचे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑगस्ट 2019 ते एप्रिल 2020 दरम्यान डेटा चोरी (Data Breaches) मुळे भारतीय संघटनांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आयबीएमने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार या डेटा चोरीमुळे संघटनांना सरासरी 14 कोटींचा तोटा झाला आहे. या अहवालानुसार, मालवेयर अ‍ॅटॅकमुळे (Malicious Attacks) झालेल्या नुकसानीचे प्रमाण कंपन्यांकडून झालेल्या एकूण नुकसानीपैकी 53 टक्के होते. त्याच वेळी, … Read more

कोरोना काळात सायबर क्राईममध्ये वाढ; RBI केला अलर्ट जारी

नवी दिल्ली । आरबीआयने कोरोना काळात सतत सायबर गुन्हे वाढत असल्याचं सांगितलं आहे. वाढणाऱ्या सायबर क्राईमदरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलर्ट जारी केला आहे.एका छोट्याशा चुकीमुळेही मोठा आर्थिक फटका बसू शकतो, त्यामुळे नेहमी काळजीपूर्वक ऑनलाईन ट्रान्झेक्शन करण्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. आरबीआयने ट्विट करत, आपली खासगी माहिती नेहमी सुरक्षित ठेवावी. आयडेंटिटी थेफ्टपासून सावध राहण्याचं आणि … Read more

जर पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर SBI च्या ‘या’ सल्ल्यावर करा विचार, नाहीतर होईल ‘हे’ नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या 42 कोटी खातेदारांना सावध केले आहे. कोरोनाच्या सध्याच्या काळात डिजिटल ट्रांझॅक्शन वाढीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे एसबीआयचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता एसबीआयने आपल्या ग्राहकांना सावध करताना ऑनलाइन ट्रांझॅक्शन करण्यासाठी काही … Read more

‘Jocker App’ हे हसवत नाही तर रडवतोय – सायबर सेल 

मुंबई । देशात सायबर क्राईम च्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अश्यातच ‘जोकर’ या नावाचे अँप बाजारात आले आहे. या अँप बाबत सर्वानी सावध राहायला हवे. सर्वाना सावधानतेचा इशारा सायबर क्राईम  कडून देण्यात आला आहे. जोकर या नावातच हास्य आहे. हे  नाव ऐकलं की चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. पण, हाच  जोकर सर्वाना रडवण्याचं काम … Read more

खरंच! सोशल मीडियावर कोणाचेही अकाउंट हॅक करता येते? सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियाने आपल्या लाइफस्टाईलमध्ये पटकन स्थान मिळवले आहे. विशेषत: लॉकडाउन आणि सोशल डिस्टंसिंगच्या या काळात लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच संपर्क साधत आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडिया अकाउंटच्या हॅकिंगबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रश्न आणि शंका उपस्थित होत असतात. प्रत्येकाला त्यांचे अकाउंट, सिस्टम आणि डिटेल्स सुरक्षित ठेवायचे असतात. पण काळजी घ्या! Facebook, इंस्टाग्राम, … Read more

ALERT! आपल्याला बँक अधिकाऱ्याचा कॉल आला आहे कि एखाद्या फ्रॉडचा, कसे ओळखावे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या खात्यातून पैसे चोरण्यासाठी फसवणूक करणारी लोकं बरेच मार्ग अवलंबत आहेत, ज्यामध्ये आपल्याला माहिती देखील नसते आणि आपली एक छोटीशी चूकही आपल्याला महागात पडते. हे फसवणूक करणारे लोक फसवणूक कॉलद्वारे लोकांना आपल्या फसवणूकीचे शिकार बनवित आहेत. या अशा प्रकारच्या कॉलला ‘व्हॉईस फिशिंग’ असे म्हणतात. हे लोक स्वतःची ओळख बँकेचे प्रतिनिधी किंवा … Read more

पीडीत महिलेकडून लाचेची रक्कम स्विकारली, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचा जमादार सापळ्यात

औरंगाबाद प्रतिनिधी | दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्याचे बक्षीस म्हणून पीडीत महिलेकडून पाच हजाराची लाच स्विकारताना उस्मानपुरा पोलिस ठाण्याचा जमादार शिवाजी दामू गाडे याला एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास उस्मानपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. एका महिलेने पती त्रास देत असल्याने त्याच्याविरुध्द उस्मानपुरा पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही पीडीत … Read more