बँकांवर सायबर हल्ल्याचा धोका; RBI चा देशातील सर्व बँकांना अलर्ट

reserve bank of india

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सायबर हल्ल्यांच्या वाढत्या धोक्याबाबत रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) देशातील सर्व बँकांना अलर्ट केलं आहे. तसेच सायबर हल्ल्याचा धोका कमी करण्यासाठी सुरक्षा वाढवा असेही आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. बँकिंग क्षेत्र हे देशातील सर्वात मोठं आणि अत्यंत्य महत्वपूर्ण असं क्षेत्र असून जर बँकावरच सायबर हल्ला झाला तर देशाला त्याची मोठी किंमत … Read more

‘महिलांना प्रेग्नेंट करा आणि पैसे कमवा’; जॉब एजन्सीच्या नावाखाली सामान्य लोकांची मोठी फसवणूक

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बिहारमध्ये ‘ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब एजन्सी’ अशा खोट्या ऑनलाईन वेबसाईटवरून फसवणूक करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे आठ आरोपी ज्या महिलांना मूल होत नाही त्यांना प्रेग्नेंट करा आणि लाखो रुपये मिळवा असे सांगून व्यक्तींकडून ऑनलाईन नोंदणीसाठी लाखो रुपये घेत होते. अखेर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. बिहारमध्ये एकूण आठ … Read more

Work From Home च्या नावाखाली 6 लाखांना गंडा; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

cyber crime

नाशिक | भारतात कोरोना काळापासून वर्क फ्रॉम होमची मागणी वाढताना दिसत आहे. परंतु याच वर्क फ्रॉम आमच्या नावाखाली आता फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत. नाशिक शहरात वर्क फ्रॉम होम (Work From Home) आणि पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून तब्बल साडे 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका चांगल्या जॉबची ऑफर देऊन तसेच … Read more

Tinder वरील मुलीच्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या खात्यातून गायब झाले तब्ब्ल 14 कोटी रुपये

Tinder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tinder : आजकाल जवळपास सर्वच कामे डिजिटल पद्धतीने केली जात आहेत. मात्र, यारम्यान सायबर गुन्ह्यांमध्येही लक्षणीयरित्या वाढ झाल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. आजकाल फसवणूक करणाऱ्या लोकांकडून पैसे लुटण्यासाठी दररोज नवनवीन मार्ग वापरले जात आहेत. यासाठी सोशल मीडिया किंवा इतर वेबसाइट्सच्या माध्यमाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. अशीच एक काहीशी विचित्र … Read more

IPPB Bank Alert : पोस्टाच्या पेमेंट बँकेने खातेधारकांना दिला इशारा, म्हणाले….

IPPB Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी एक नोटीस (Bank Alert) काढण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून IPPBOnline च्या नावाने बनावट कॉल करून लोकांच्या खात्यातून पैसे काढून घेतले जात आहेत. पोस्ट ऑफिसच्या कॉल जॉब देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे ग्राहकांकडून … Read more

आता फोन आल्यास दिसणार Unkonwn ऐवजी थेट नाव; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Narendra Modi Unknown Call

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या मोबाईलवर जर कुना अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास आपण काहीवेळ चिंतेत पडतो. कुणी फोन केलाय? सध्या अनेक लोक मोबाईलच्या माध्यमातून संपर्क करुन अनेकांना लुबाडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा स्पॅम कॉलच्या माध्यमातून बँक अकाउंटशी संबंधित वैयक्तिक माहिती विचारली जाते. मोबाईलच्या माध्यमातून अशा होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय … Read more

Cyber Fraud : ‘या’ 5 अँड्रॉइड अ‍ॅप्स पासून सावध राहा, अन्यथा बँक खाते होऊ शकेल हॅक

Cyber Fraud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cyber Fraud: जर आपण अँड्रॉइड फोन वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची ठरेल. कारण आज आपण बँकिंगसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या अँड्रॉइड अ‍ॅप्स बाबत माहिती जाणून घेणार आहोत. हे लक्षात घ्या कि, नेदरलँडच्या एका फर्मने नुकतेच आपल्या रिपोर्टमध्ये काही अँड्रॉइड अ‍ॅप्सची माहिती दिली आहे, जे त्यांच्या अ‍ॅपद्वारे अँड्रॉईड डिव्हाइसेसमध्ये ट्रोजन … Read more

Cyber Froud : ऑनलाईन फसवणूक झालेल्या लोकांना 24 तासात मिळणार पैसे परत, कसे ते जाणून घ्या

Cyber Froud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cyber Froud : ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचे दिवस आत भरले आहेत. फसवणूक होण्यापासून सामान्य लोकांचे पैसे वाचवण्यासाठी एक सिस्टीम बनवण्यात आली आहे. आणि ही सिस्टीम वापरण्यास अतिशय सोपी आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला त्याविषयी सर्व काही सांगणार आहोत. जर तुम्ही ते पूर्णपणे वाचले तर तुम्ही आयुष्यात कधीच ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणार नाही. … Read more

Online Fraud : डिजिटल बँकिंगमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Bank Alert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Online Fraud : आजचा काळ हा डिजिटलायझेशनचा आहे. ज्यामुळे आता बँकाकडूनही डिजिटल बँकिंगच्या अनेक सर्व्हिस सुरु केल्या गेल्या आहेत. आता बँकेशी संबंधित अनेक कामे घरबसल्या अवघ्या काही मिनिटांतच पूर्ण करता येतात. ज्यामुळे लोकांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवण्यात मदत झाली आहे. मात्र ज्याप्रमाणे डिजिटल ट्रान्सझॅक्शन वाढले आहे, त्याच वेगाने ऑनलाइन फसवणुकीच्या … Read more

पॅन अपडेट करण्यासाठी लिंक ओपन केली अन् दिड लाख रुपये झाले गायब

Cyber Froud

औरंगाबाद – एका मोबाईल क्रमांकावरून कोणतेही ऑनलाइन व्यवहार होत नव्हते. तुमचे एसबीआय बँकेचे योनो ॲप ब्लॉक झाले आहे. ते सुरू करण्यासाठी पॅन नंबर अपडेट करावा लागेल. त्यासाठी एका लिंक वर जा त्या लिंक वर गेल्यानंतर योनो ॲपचा युजर आयडी आणि पासवर्ड टाका असे मेसेज आले, संबंधिताने ते करताच दोन वेळा अकाउंट मधून एक लाख 57 … Read more