जर आपणही फोन बँकिंग वापरत असाल तर सावधगिरी बाळगा! देशात वाढत आहेत सायबर फसवणूकीचे प्रकार

हॅलो महाराष्ट्र । जर आपण स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, नेट बँकिंग (Net Banking), डिजिटल बँकिंग (Digital Banking) वापरत असाल तर जरा सावधगिरी बाळगा. कारण नुकत्याच आलेल्या एनसीआरबीच्या NCRB (National Crime Record Bureau) अहवालानुसार 2019 साली भारतात सायबर फसवणूकीत (Cyber Fraud) 64 टक्क्यांनी वाढ झाली आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार 2019 साली सायबर गुन्ह्यांच्या 44,546 घटना घडल्या आहेत. … Read more

WhatsApp तुमचे बँक खातेही रिकामे करू शकते, SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क

हॅलो महाराष्ट्र । स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यावधी ग्राहकांना व्हॉट्सअॅप फ्रॉडबाबत (WhatsApp Fraud) अलर्ट केले आहे. SBI ने म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार आता बनावट व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉलद्वारे ग्राहकांना लक्ष्य करीत आहेत. या माध्यमातून ते लोकांची बँक अकाउंट रिकामे करीत आहेत. SBI च्या म्हणण्यानुसार व्हॉट्सअॅपवर केलेली ही छोटीशी चूक तुमच्या बँक खात्यात … Read more

युजर्सच्या डेटामध्ये छेडछाड केल्याबद्दल Twitter ला होऊ शकतो 1875 कोटी रुपयांचा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जाहिरातीच्या फायद्यासाठी यूजर्सचे फोन नंबर आणि ईमेल आयडीचा चुकीचा वापर केल्याच्या चौकशीत कंपनीला अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी) कडून 250 कोटी डॉलर्स पर्यंत दंड ठोठावण्यात येऊ शकतो असा खुलासा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने केला आहे. 28 जुलै रोजी कंपनीला एफटीसी कडून तक्रार करण्यात अली की 2011 मध्ये एफटीसीबरोबरच्या ट्विटरच्या संमतीच्या आदेशाचे … Read more

अलर्ट! आपल्या फोनमध्ये इंस्टॉल असलेले 337 Apps आहेत धोक्यात, काळजी घेण्यास सरकारी एजन्सीने सांगितले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सायबर सिक्युरिटी एजन्सीने अँड्रॉइड मालवेअर ‘ब्लॅकरॉक’ (BlackRock) संदर्भात एक अलर्ट जारी केला आहे. या मालवेअरच्या मदतीने अँड्रॉइड युझर्सच्या स्मार्टफोनमधून बँकिंग तसेच अन्य महत्त्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडियाने (CERT-In) अ‍ॅडवायजरीत म्हटले आहे की, अँड्रॉइड मालवेयर क्रेडिट कार्डसह ई-मेल, ई-कॉमर्स अ‍ॅप्स, सोशल मीडिया … Read more

भारतात डेटा चोरीमुळे कंपन्यांना झाले कोट्यावधी रुपयांचे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑगस्ट 2019 ते एप्रिल 2020 दरम्यान डेटा चोरी (Data Breaches) मुळे भारतीय संघटनांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आयबीएमने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार या डेटा चोरीमुळे संघटनांना सरासरी 14 कोटींचा तोटा झाला आहे. या अहवालानुसार, मालवेयर अ‍ॅटॅकमुळे (Malicious Attacks) झालेल्या नुकसानीचे प्रमाण कंपन्यांकडून झालेल्या एकूण नुकसानीपैकी 53 टक्के होते. त्याच वेळी, … Read more

लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात लॉकडाउन लागू आहे. त्यामुळं सर्वजण घरात आहेत. अशावेळी वेळ आणि माहिती मिळवण्यासाठी आपल्या स्मार्टफोनचा मोठ्या प्रमाणावर करत आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत काही समाजकंटक खोटी भ्रामक माहिती, फेक मॅसेज व्हायरल करणे, सामाजिक तेढ निर्माण करणारा तपशील सोशल मीडियावर फॉरवर्ड करणे असे प्रकार वाढले आहेत. महाराष्ट्र सायबर सेलने … Read more