हजारो प्रवाशांचे प्रश्न मार्गी लागणार! आता दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडले जाणार

Daund to Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रशासनाकडून रेल्वे स्थानकांचे वेगाने काम करण्यात येत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील महामार्गांसह अनेक नवीन रेल्वे स्थानके बनवून पूर्ण झाली आहेत. आता दौंड रेल्वे स्थानक (Daund Railway Station) पुणे विभागाला जोडण्याबाबत देखील रेल्वे मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे … Read more