तेलंगणात 33 लाख रुपयांची चॉक पावडर असलेली बनावट औषधे जप्त; DCA ची मोठी कारवाई

Fake drugs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच तेलंगणाच्या ड्रग्ज कंट्रोल ॲडमिनिस्ट्रेशनने (DCA) बनावट औषधांप्रकरणी एक मोठी कारवाई केली आहे. DCA ने तब्बल 33.35 लाख रुपये किमतीची चॉक पावडर आणि स्टार्च असलेली बनावट औषधे जप्त केली आहेत. “मेग लाइफसायन्स” या अस्तित्वातच नसलेल्या कंपनीकडून ही बनावट औषधे मेडिकलमध्ये विकली जात होती. याची माहिती मिळतात DCA ने कारवाई करत 33.35 लाख … Read more