आता आपण मोबाइल आणि ATM कार्डशिवायही फिंगरप्रिंटचा वापर करून काढू शकाल पैसे, कसे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । भारतातील अनेक बँका ATM / डेबिट कार्ड न वापरता ATM मशीनमधून पैसे काढण्याची सुविधा देत आहेत. मात्र, यासाठी एक मोबाइल नंबर आणि पिन आवश्यक आहे. परंतु कल्पना करा की आपण ATM कार्ड आणि मोबाइलच्या मदतीशिवाय पैसे काढण्यास सुरवात केली तर काय होईल? होय, DCB Bank ने ही सुविधा वर्ष 2016 मध्ये मुंबईत … Read more