Paytm मध्ये क्रेडिट कार्डमधून पैसे जोडण्यासाठी आकारले जाणार शुल्क, आता याद्वारे पेमेंट देणे होणार महाग

Paytm

नवी दिल्ली । आपण किराणा दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी, पाणी आणि विजेची बिले भरण्यासाठी, गॅस सिलेंडर्स बुक करण्यासाठी, मोबाईल व डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाइन ऑर्डरसाठी पेटीएम वॉलेट वापरत असाल. तसेच जर आपण सामान्य व्यवहारासाठी देखील पेटीएम वापरत असाल तर आपल्यासाठी ही वाईट बातमी आहे. कारण आजपासून (15 ऑक्टोबर) पासून पेटीएम वापरणे महाग झाले आहे. … Read more

RBI म्हणाले,”तुम्ही तुमच्या एटीएम कार्डद्वारे आजच ‘ही’ 3 कामे करा, जेणेकरून तुमचे पैसे नेहमीच सुरक्षित राहतील”

हॅलो महाराष्ट्र । बँक खात्यात सामान्य लोकांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी RBI ने डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या वापरावर काही नवीन नियम बनवले आहेत. या अंतर्गत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. याबाबत RBI ने आपल्या ट्विटर हँडलवर महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. RBI ने यासाठी तातडीने तीन कामे करण्याचा सल्ला दिला आहे. पहिला रोजच्या व्यवहारासाठीचे लिमिट … Read more

SBIच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 30 सप्टेंबर रोजी Debit-Credit Card वरील ‘या’ सेवा होणार बंद; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना एक विशेष मेसेज पाठविला आहे. यामध्ये ग्राहकांना असे सांगितले गेले आहे की, 30 सप्टेंबर 2020 पासून त्यांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील (Debit-Credit Card) काही सेवा बंद केल्या जात आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या नव्या नियमांच्या आधारे हा … Read more

Credit आणि Debit Card वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, आता 30 सप्टेंबरपासून लागू होणार RBI चे ‘हे’ नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 30 सप्टेंबर 2020 पासून, RBI डेबिट आणि क्रेडिट कार्डशी (Debit-Credit Card) संबंधित बरेच नियम बदलत आहेत. जर आपणही डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Debit-Credit Card) वापरत असाल तर आपल्याला या बातमीबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. कोविड -१९ या साथीच्या आजारामुळे आलेली विलक्षण परिस्थिती लक्षात घेता RBI ने हे नियम लागू करण्यासाठी 30 … Read more