देशातला पहिला पोलीस उपनिरीक्षक ‘ रोबो ‘ केरळ च्या गृह खात्यात रुजू

Untitled design

केरळ प्रतिनिध |  देशातला पहिला रोबो गृह खात्यात कार्यरत झाला आहे. या रोबोला पोलीस उपनिरीक्षक या पदाची जबाबदारी केरळ गृह खात्याने दिली आहे. केरळ चे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी देशातील पहिल्या मानवी रोबो पोलीस ‘ केपी- बॉट ‘ चे उदघाटन आज केले.       या रोबो चं वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील पहिला ह्युमनॉइड रोबो आहे … Read more

भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019, IAF मधे नोकरीची संधी

images

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय हवाई दलात तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी असून त्यासाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांना या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्याची अधिक माहिती खालीलप्रमाणे. आवडल्यास तुमच्या मित्रांमधे शेअर करा. सहभागी जिल्हे – अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर,धुळे, गडचिरोली, हिंगोली, परभणी, जळगाव, जालना, नागपूर, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, … Read more

भारत खरेदी करणार पाणबुडी उध्वस्त करणार ‘रोमियो’

Romio Helicopters

नवी दिल्ली | भारत अमेरिकेकडून २४ अँटी सबमरीन ‘रोमियो’ हेलिकॉप्टर खरेदी करणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील विश्वासू सूत्रांकडून मिळत आहे. या हेलिकॉप्टर ची किंमत २ बिलिअन डॉलर आहे. भारताला गेली अनेक वर्षापासून गरज असलेल्या या हेलिकॉप्टर च वौशिष्ट्य म्हणजे पाणबुडीला उध्वस्त करण्याची क्षमता असलेलं ‘ रोमियो’ हेलिकॉप्टर असेल. भारतानं या हेलिकॉप्टर साठी अमेरिकेला पत्रही लिहिली … Read more