रशिया -युक्रेन युद्धादरम्यान चीनने घेतला ‘हा’ निर्णय; भारताची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे

बीजिंग । रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जगभर दिसू लागला आहे. आता ज्याचा परिणाम इतर देशांच्या संरक्षण बजेटवरही दिसून येत आहे. आता चीनही आपल्या संरक्षण बजेटमध्ये प्रचंड वाढ करणार आहे. चीनने शनिवारी आपल्या संरक्षण बजटमध्ये 7.1 टक्के वाढ करून 230 अब्ज डॉलर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गेल्या वर्षीच्या 209 अब्ज डॉलरच्या तुलनेत हे $21 अब्ज जास्त आहे.चीनच्या … Read more

काय चाललंय काय? अपॉइंटमेंट मिळूनही पुण्यातील वायुसेना लसीकरण केंद्राचा नागरिकांना लस देण्यास नकार

covid vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | करोणाच्या दुसऱ्याला लाटेने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीमध्ये लसीकरण होणे खूप महत्त्वाचे आहे असे अनेक तज्ज्ञांनी म्हटले आहे. यासाठी शासनाने लसीकरण केंद्र वाढवले. आणि 18 ते ४४ या वयोगटाचे लसीकरणही सुरू केले. केंद्र शासनाच्या COWIN या पोर्टलवर लसीकरणासाठी अपॉइंटमेंट दिल्या जात आहेत. या अपॉइंटमेंटमध्ये वायुसेनेच्या लसीकरण केंद्राचा समावेश आहे. … Read more

सातार्‍याचा जवान सुजित किर्दत चीनच्या सीमेवर शहीद; वडील सैन्यातून सुभेदार पदावरुन सेवानिवृत्त

Sujit Kirdat

सातारा प्रतिनिधी | सिक्कीम येथे चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना इंजिनिअरिंग रेजिमेंटमधील हवालदार सुजित नवनाथ किर्दत (वय ३७, मूळ रा.चिंचणेर निंब ता. सातारा) हे जवान हुतात्मा झाले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने या घटनेला दुजोरा दिला आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मात्र दुर्घटनेचा तपशील समजू शकला नाही. जवान किर्दत यांच्या पश्चात पत्नी, … Read more

… म्हणून १६ डिसेंबरला “विजय दिवस” साजरा केला जातो; भारतीय सैन्याच्या गौरवाचा दिवस

Vijay Diwas

विजय दिवस | १६ डिसेंबर हा दिवस भारतभर ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. शाळा महाविद्यालयांमधे या दिवशी जश्न मनवला जातो. परंतू अनेकांना विजय दिवस का साजरा केला जातो? विजय दिवसाचा इतिहास काय आहे याची माहिती नसते. १६ डिसेंबरला असं काय झालं होतं की आपण हा दिवशी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा करतो हे आज आपण … Read more

नागपूरची अंतरा बनली महाराष्ट्रातील पहिला महिला फायटर पायलट

नागपूर । नुकताच इंडियन एअर फोर्स ट्रेनिंग एकेडमीचा दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी नागपूर येथील अंतरा मेहता यांची फायटर पायलट म्हणून निवड करण्यात आली आहे. अंतर या महाराष्ट्रातील पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत. तर देशातील त्या दहाव्या महिला पायलट आहेत. फायटर स्ट्रीमसाठी निवडल्या गेलेल्या अंतरा या त्यांच्या बॅचच्या एकमेव महिला अधिकारी आहेत. अंतरा यांनी … Read more

जर संतोष बाबूंनी १४ पॉईंट जवळ चीनला रोखले नसते तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनसोबत झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. यात तेलंगणाचे संतोष बाबू यांचाही समावेश आहे. ते १६ बिहार रेजिमेंटचे कमांडर ऑफिसर होते. भारताच्या पेट्रोलिंग पॉईंटवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून टेहळणी चौकी उभारण्याचे काम सुरु होते. त्यावर भारतीय सैन्याने आक्षेप घेतल्याने १५ जूनच्या संध्याकाळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. एका वृत्तपत्राने … Read more

पुलवामा सारखा मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षा दलांनी एका रात्री उधळून लावला; पहा व्हिडीओ

श्रीनगर । जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाने पुन्हा एकदा कारमध्ये आयईडी भरून बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवादी कट उधळून लावला आहे. पुलवाम्यातील आइनगुंड परिसरात आयईडीने भरलेली एक सँट्रो कार सुरक्षा दलाने जप्त केली. या कारवर कठुआची नंबर प्लेट आहे. The suspected vehicle came and a few rounds of bullets were fired towards it. Going a little … Read more

पाकिस्तानकडून पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन; LoC वर तणावपूर्ण वातावरण

वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील डेगड सेक्टरमध्ये रविवारी (17 मे) सकाळी पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ८:४० वाजता पाकिस्तानने डेगवार सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीचा भंग केल्याची घटना घडली.  भारतीय सैन्य पाकिस्तानला प्रत्युत्तर देत आहे. Pakistan violates ceasefire along Line of Control in Degwar sector in Poonch, Jammu & Kashmir. Indian Army … Read more

SBI ला झटका! ४११ करोड रुपयांचा चूना लाऊन ‘या’ कंपनीचा मालक भारतातून फरार

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) ११ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामदेव इंटरनॅशनल असे फसवणूक केलेल्या कंपनीचे नाव असून कंपनीचे मालक भारतातून फरार झाले असल्याचे समजत आहे. सदर प्रकार उघड झाल्यानंतर या कंपनीचे मालक देशातून पळून गेले आहेत. सीबीआयने अलीकडेच त्यांच्याविरोधात … Read more

भारतीय सैन्याचे मोठे यश !१२ लाखांचे इनाम असलेल्या ‘मोस्ट वॉण्डेट’ दहशतवाद्याला घातले कंठस्नान

नवी दिल्ली | अवंतिपोरमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमुळे सुरु असणाऱ्या चकमकीमध्ये भारताने 12 लाखांचे इनाम असणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामुळं भारतीय सैन्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिज्बुल मुजाहिद्दीन या दशतवादी संघटनेचा महत्वाचा कंमांडर रियाज नायकू या चकमकीमध्ये ठार झाला आहे. अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. दरम्यान भारतीय लष्कराने रियाजला पकडून देणाऱ्याला … Read more