देशासाठी ५०० सामने खेळलोय, कुणाशीही बोलू शकतो ; गांगुलीचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

sauragv gagnguly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदाच्या आयपीएल (Indian Premier League)मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत जबरदस्त सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्याकडून मिळणारे मार्गदर्शन मोलाचे ठरत असल्याचे सांगितले होते. यावरुन नवा वादही निर्माण झाला होता. माजी … Read more

चेन्नईचे दिग्गज खेळाडू विरुद्ध दिल्लीचे युवा शिलेदार ; आज होणार जबरदस्त मुकाबला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला पराभूत केल्यानंतर दुसर्‍या सामन्यात चेन्नईला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरीकडे दिल्लीसाठी हा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात दिल्लीने पंजाबविरुद्ध सुपर ओव्हर मध्ये रोमांचक विजय मिळवला. त्यामुळे एकीकडे दिल्लीकडे युवा खेळाडूंचा … Read more

दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात चिंतेचे वातावरण ; आणखी एक मोठा खेळाडू झाला जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्ली कॅपिटलने काल किंग्स इलेव्हन पंजाब वर सुपर ओव्हर मध्ये मात केली. पण विजय मिळवून देखील दिल्ली साठी एक चिंतेची बाब आहे. दिल्लीचा हुकमी एक्का रविचंद्रन अश्विन काल गोलंदाजी करताना जखमी झाला आणि तो पॅवेलियनला परतला. दिल्लीसाठी ही वाईट बातमी आहे. या सामन्याच्या काही तास अगोदर इशांत शर्मा देखील जखमी झाला … Read more

सामन्यापूर्वीच दिल्लीला बसला मोठा धक्का ; ‘हा’ दिग्गज गोलंदाज जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा दुसरा सामना आज रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे.दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा सराव सत्रात जखमी झाला आहे.दिल्ली साठी हा मोठा झटका आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इशांतच्या पाठीला … Read more

IPL 2020: CSK नंतर आता या संघात कोरोनाचा विषाणू दाखल

दुबई । चेन्नई सुपर किंग्ज संघातील १३ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या धक्क्यानंतर आता कुठे परिस्थिती सामान्य होत असताना आणखी एका संघातील महत्त्वाच्या व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.दिल्ली कॅपिटल्स संघाच्या एका सदस्याला कोरना झाल्याची बातमी समोर आली आहे. दिल्ली संघाचे फिजिओथेरेपिस्टची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संबंधित फिजिओथेरेपिस्टला संघातील अन्य सदस्यांपासून वेगळ क्वारंटाइन करण्यात आल्याचे … Read more