Devendra Fadanvis | जपानच्या निधीतून देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत उभारल्या पायाभूत सुविधा; पुन्हा विजयी होईल विश्वास केला व्यक्त

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis | राज्यातील विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अनेक लोक आता उमेदवारीचा अर्ज देखील दाखल करत आहेत. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपूरमधून उमेदवारीचा अर्ज देखील दाखल केलेला आहे. हा अर्ज दाखल करताना त्यांनी … Read more

देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; धानाला देणार हेक्टरी 25 हजार रुपये बोनस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील महायुती सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत आहेत. त्यामुळे आर्थिक दृष्टीने शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे. त्याचप्रमाणे त्यांचे उत्पन्न देखील चांगले येत आहे. शेतकऱ्यांची हित साधण्यासाठी सरकार नेहमीच तत्पर असते. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना काढलेल्या आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी. तसेच … Read more

पुण्यात नव्याने उभारणार विमानतळ; देवेंद्र फडणवीसांनी केले नाव जाहीर

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारने यावर्षी राज्यात विविध प्रकल्प सुरू केलेले आहेत. नागरिकांच्या भविष्याचा विचार करता अगदी सोयीस्कर होईल, अशा प्रकल्पांची सध्या उभारणी होत आहे. अशातच पुणे शहरांमध्ये एक नव्याने विमानतळ उभारण्यात येणार आहे. पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे. पुण्यामध्ये देखील विविध प्रकल्प चालू आहेत. आणि त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “पुण्यामध्ये … Read more

गणेशोत्सवात बांधकाम कामगारांसाठी गुड न्यूज; मिळणार 1 लाख रुपयांचे अनुदान

Construction Workers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. सरकार देखील बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना आणि सोयीसुविधा आणत असतात. या बांधकाम कामगार त्यांना अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत जागा खरेदीसाठी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. अशातच आता ऐन गणेशोत्सवात बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता सरकारकडून हे अर्थसहाय्य … Read more

पालघरमध्ये तिसरे विमानतळ उभारा; देवेंद्र फडणवीस यांची मोदींकडे मोठी मागणी

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी त्यांनी उपस्थिती लावली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती आहे. या कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणादरम्यान एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मुंबईचा विस्तार येत्या काळात अधिक प्रमाणात वाढणार असून वसई विरार … Read more

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे-फडणवीस एकत्र; नेमकं काय घडलं?

Thackeray and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मात्र या अधिवेशनापूर्वीच राजकीय घटनांचा जबरदस्त योगायोग पाहिला मिळाला. आज सर्वात अगोदर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेट घडली. त्यानंतर योगायोगाने विधानसभेच्या लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात देखील भेट झाली. या लिफ्टमध्ये प्रवीण दरेकर आणि मिलिंद नार्वेकर … Read more

Police Bharti 2024: पोलीस भरतीबाबत फडणवीसांची मोठी घोषणा!! पाऊस असलेल्या ठिकाणी….

Police Bharti 2024

Police Bharti 2024| सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यात दुसऱ्या बाजूला राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया ही सुरू आहे. परंतु आता या पावसाने पोलीस भरतीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण केले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक मैदानांवर चिखल साचला असल्यामुळे मैदानी चाचणीत अडचणी येत आहेत. त्यामुळेच आता जिथे पाऊस आहे तेथे भरती प्रक्रिया स्थगित करण्यात … Read more

फडणवीसांनंतर राज्याचे नवे उपमुख्यमंत्री गिरीश महाजन असणार?? राजकारणात चर्चांना उधाण

Mahajan and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला अधिक जागा जिंकण्यास यश आलेले नाही. यामुळे महाराष्ट्रात झालेल्या पराभवाचे जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्वीकारली आहे. या त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याबाबत ही इच्छा व्यक्त करून दाखवली आहे. भाजपकडून फडणवीसांची समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न होत असतानाही फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा … Read more

विधान परिषदेच्या निवडणुकीतून राज ठाकरेंची माघार; फडणवीसांच्या विनंतीचा ठेवला मान

Fadanvis and thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी संपल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे. परंतु मनसे पक्षाने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) मनधरणी करण्यासाठी भाजप नेते प्रसाद लाड आणि आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) त्यांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतरच मनसे निवडणूक लढवणार नसल्याची माहिती … Read more

फडणवीस अमित शहांच्या भेटीला; आजच मोठा निर्णय होणार??

Shah and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण की, महायुती सरकारला राज्यात फक्त 9 जागा मिळाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या पराभवाचे संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वीकारली आहे. यासह त्यांनी आपल्याला पदातून मुक्त करण्यात यावे अशी विनंती पक्षाच्या वरिष्ठांकडे … Read more