Satara News : सप्टेंबरमध्ये कंत्राटी भरती GR काढताना गुंगीत होता का?; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात १४ जानेवारी २०११ मध्येही कंत्राची भरतीचा जीआर काढल्याचे फडणवीस यांनी म्हंटले होते. त्यांच्या टीकेला माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले असून फडणवीस आम्हाला ज्या जीआरबाबत विचारत आहेत. या अगोदर त्यांनी उत्तर द्यावे कि सप्टेंबरला जो कंत्राटी … Read more

एका आमदाराला महिन्याला 16 लाखांचा हप्ता मिळतो; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा राज्यभरात चर्चेत आला आहे. या प्रकरणावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांशी बोलताना, “ड्रग्ज प्रकरणी कुणाला किती हप्ता जातो याचा कागदच पोलिस सूत्रांनी मला दिला आहे. एका आमदाराला महिन्याला 16 लाखांचा हप्ता मिळतो हे पाहून मलाच धक्का बसला. अमली पदार्थांच्या … Read more

अखेर कंत्राटी भरतीचा GR रद्द!! देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने आणलेल्या कंत्राटी भरती प्रक्रियेला तरुणांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आजच्या पत्रकार परिषदेत कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे. सरकारने  कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्यामुळे राज्यातील तरुणांना मोठा … Read more

Satara News : जपानी भाषा बोलणाऱ्या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या ‘या’ जिल्हा परिषद शाळेचे उपमुख्यमंत्री फडणविसांकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या मराठी शाळेतील मुलांना जे जमतं ते कुणालाच नाही, याचा प्रत्यय अनेक गोष्टीतून येतो. इंग्लिश मिडीयम शाळेतील मुलांच्याही पुढे जाऊन जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मुलं हे चक्क जपानी भाषा बोलत आहेत. सातारा जिल्ह्यातील विजयनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डिजिटल पद्धतीने शिक्षण दिले जात असून या शाळेच्या डिजिटल शिक्षणाच्या उपक्रमाचे खुद्द उपमुख्यमंत्री … Read more

अहमदनगर नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय उभारणार! मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदें (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठकीत पार पडली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. त्यामुळे आजच्या या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयामध्ये, अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय उभारण्याचा तसेच, कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज … Read more

लोकसभेच्या 22 जागांवर शिंदे गटाचा दावा; महायुतीत जागावाटप ठरणार कळीचा मुद्दा

Shinde fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून एक मोठा दावा करण्यात आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने युतीत लढवलेल्या 22 जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे यावेळी या सर्व 22 जागा लढविण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र या दाव्यामुळे महायुतीतील जागावाटप हा … Read more

Satara News :…तर इंडिया आघाडी तुम्हाला जड जाईल; सदाभाऊ खोत यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल कारण आज कृषिप्रधान राज्य असून देखील या राज्याला पणन मंत्री हा नेमका कोण आहे हेच माहिती नाही. या सरकारने इंडियातून बाहेर यावं आणि भारताकडं बघावं, आता भारत भारत सगळे करायला लागले आहे. आव्हान इंडियाचं आहे आणि भारताला जर तुम्हाला बरोबर घ्यायचं असेल तर भारतातील जनतेकडे लक्ष … Read more

शिंदे सरकारकडून लेक लाडकी योजनेची घोषणा; मुलींना करणार लखपती

Lake Ladki Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य बैठक पार पडली आहे. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचा निर्णय राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याचा घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर … Read more

दादा तू मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांना गृहमंत्री करू नको.., सुप्रिया सुळेंची कळकळीची विनंती

Supriya Sule And Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडताना पाहिला मिळत आहेत. यासगळ्यात राज्यातील अनेक मुद्यांना घेऊन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) भाजप सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाणा साधत एक मोठे विधान केले आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित दादांना (Ajit Pawar) विनंती … Read more

..तर टोलनाके आम्ही जाळून टाकू, राज ठाकरेंचा सरकारला गंभीर इशारा

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| टोलदरवाढीच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. आज राज ठाकरे यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली ज्यामध्ये त्यांनी टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे, असा गंभीर आरोप राज्य सरकारवर केला. त्याचबरोबर, “टोलनाके बंद केले नाही तर आम्ही ते जाळून टाकू” असा थेट इशारा यावेळी राज ठाकरे यांनी दिला. … Read more