आता सगळा हिशोब करणार चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना ओपन चालेंज
bjp-chandrakant-patil-hits-back-to-ncp-chief-sharad-pawar-mhas-
bjp-chandrakant-patil-hits-back-to-ncp-chief-sharad-pawar-mhas-
मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना फोन करून पक्षात सामील होण्यासाठी सांगत आहेत आसा आरोप केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले आहे. शरद पवार यांच्या पक्षात लोक राहण्यास का तयार नाहीत याचे आत्मपरीक्षण शरद पवार आणि त्यांच्या पक्षातील लोकांना करायला पाहिजे. आज … Read more
मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना आरोप प्रत्यारोपपचे राजकारण चांगलेच रंगात आले आहे. अशातच भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर चांगलीच सडकून टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समजेल की राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे बोटावर मोजण्या एवढेच आमदार येणार आहेत असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. आपल्या … Read more
मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील अनेक आमदार भाजपमध्ये आणि शिवसेनेत पक्षांतर करू लागले आहेत. त्यांच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षावर चांगलाच कलगीतुरा रंगू लागला आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. शिवेंद्रराजे, संग्राम जगताप राष्ट्रवादी सोडणार नाहीत : शरद पवार गिरीश महाजन यांनी म्म्हन्ले आहे कि राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बरेच … Read more
पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पक्षांतराच्या मुद्दयांवर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी याच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर देखील गंभीर आरोप लावले आहेत. ईडीच्या चौकशा लावू असे म्हणून मुख्यमंत्री स्वतः आमदारांना फोन करून भाजपमध्ये सामील होण्यासाठी धमकावत आहेत असा गंभीर आरोप शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत लावला … Read more
बदलापूर प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज टार्मिलन्स मुंबईवरून सुटणारी महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर जवळील वांगणी गावाजवळ पाण्यात अडकली आहे. अतिवृष्टीने रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला असल्याने चालकाला अंदाज येत नसल्याने हा सर्व प्रकार घडला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे गाडी जागीच उभा करणे चालकाने पसंत केले आहे. या गाडीमध्ये जवळपास २,००० प्रवासी अडकून पडले असल्याची माहिती प्रशासनाकडून … Read more
मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील आणि त्यांचे पुत्र राजवर्धन पाटील हे देखिल्या भेटीच्या वेळी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत होते. सध्या हर्षवर्धन पाटील यांचा मुख्यमंत्री भेटीचा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. … Read more
अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय मधुकरराव पिचड यांचे पुत्र वैभव पिचड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चितच झाले आहे. कारण राष्ट्रवादीच्या अकोला तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षाकडे पाठवून दिले असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. … Read more
मुंबई प्रतिनिधी | प्रत्येकाला आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे साहजिकच आहे. मात्र जे शक्य आहे तेच होईल. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय अमित शहा यांच्या पातळीवर घेतला जाणार आहे. त्यामुळे इथं अंदाज लावणे योग्य ठरणार नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून देखील दोन्ही कडून मुख्यमंत्री पदाबाबत येणारी … Read more
मुंबई प्रतिनिधी | उरी-द- सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट एक दिवस मोफत दाखवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कारगिल युद्धाचा विजय दिवस म्हणून साजरा केला जाणाऱ्या २६ जुलै रोजी हा चित्रपट मोफत दाखवण्यात यावा असे आदेश सर्व चित्रपटगृहांत देण्यात आले आहेत. यासंदर्भात माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहले आहे. देशाप्रती … Read more