मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन जागी विधानसभा निवडणूक लढणार हि केवळ अफवाच

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी विधानसभा निवडणूक दोन मतदारसंघातून लढणार अशी अफवा आणि बातमी सध्या चवीने चगळली जाते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामधून आणि मलबार हिल या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत अशी बातमी काही वृत्तवाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. मात्र मुख्यमंत्री दोन ठिकाणी लढणार याला भाजपकडून अधिकृत … Read more

शिवसेना भाजप जागा वाटपावर चंद्रकांत पाटील म्हणतात

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप युती झाली असली तरी भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटप अद्याप झाले नाही. मात्र चंद्रकांत पाटील यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. शिवसेना भाजप १३५-१३५ जागांवर लढणार आहेत हे जरी सत्य असले तरी अन्य मित्र पक्षांना आम्हाला जागा वाटपात स्थान द्यावे लागणार आहे. त्यामुळे सेना भाजपचे जागा वाटप हळूहळू खुलत … Read more

ब्रेकिंग | चंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांची निवड केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ ते भाजप असा प्रवास केलेले चंद्रकांत पाटील आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. भाजप मध्ये प्रदेशाध्यक्ष पद हे अत्यंत महत्वाचे पद मानले जाते. ते आज चंद्रकांत पाटील यांनी आपल्या … Read more

सरकारच्या बिल्डर धार्जीनी धोरणामुळे अशा घटना घडतात : धनंजय मुंडे

मुंबई प्रतिनिधी | डोंगरी भागात इमारत कोसळून ४० लोक या मलब्याखाली दबल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघाताची पाहण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी धनंजय मुंडे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. सरकारच्या बिल्डर धार्जीनी धोरणामुळे अशा घटना घडत आहेत असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. डोंगरी येथील अपघातात पडलेली इमारत … Read more

मुख्यमंत्री ४० आमदारांचे तिकीट कापणार ; आमदारांची हाय कमांडच्या पायावर लोटांगण

मुंबई प्रतिनिधी |भाजप आपल्या ४० अकार्यक्षम आमदारांची तिकिटे कापणार आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट कापण्याचा पुढाकार घेतला आहे. जे आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत अशा आमदारांना फडणवीसांनी घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने जसे काही खासदारांचे तिकीट कापले त्याच धरतीवर देवेंद्र फडणवीस आमदारांना ‘चले जाव’ चा आदेश सुनावणार आहेत. याची भनक … Read more

आमदार भालकेंच्या घरी मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार अन् काँग्रेसच्या काळजाचा चुकला ठोका

पंढरपूर प्रतिनिधी | आमदार भारत भालके यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांचा पाहुणचार घेतल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. आमदार भारत भालके भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला आता या प्रसंगामुळे अधिकच जोर चढणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारत भालके यांचा विठ्ठल … Read more

पंढरपूर : चंद्रभागा नदीवर बांधलेला घाट उद्घाटनाआधी वादाच्या भोवऱ्यात

पंढरपूर प्रतिनिधी | चंद्रभागा नदीच्या पैल तीरावर वारकरी स्नानासाठी घाट बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इस्कोनसंस्थेला २०० मीटरजागा दिली होती. या ठिकाणी १५ कोटी रुपये खर्च करून इस्कोन संस्थेने येथे घाट बांधला आहे. मात्र हा घाट बेकायेदेशीर आहे. यासाठी प्रशासकीय परवानग्या घेतल्या नाहीत असा ठपका सोलापूर जिल्हा प्रशासनाने ठेवला आहे. आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांना स्नान करण्यासाठी कुंडलिक मंदिराजवळ … Read more

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराने दिला राजीनामा ; करणार शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार पक्षाला सोडून चालल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे. आज राष्ट्रवादीला असाच एक धक्का सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सादर केला आहे. त्यांनी राजीनामा सादर केला त्यावेळी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे त्यावेळी त्यांच्या सोबत उपस्थितीत होते. पांडुरंग बरोरा … Read more

कर्नाटकात राजीनामा दिलेल्या आमदारांचे फडणवीस कनेक्शन ; आज मुंबईत होणार भेट

मुंबई प्रतिनिधी |कर्नाटक विधानसभेतील १२ आमदारांनी काल आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यावर असणारे जेडीएस सरकार गोत्यात आले आहे. तर या आमदारांचे फडणवीस कनेक्शन उघड झाले आहे. मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर ; इकडे सरकार पडणार! भाजप पक्ष नेतृत्वांनी पुढील ३ दिवस हे कर्नाटकच्या राजकारणात महत्वाचे असल्याचे लक्षात घेता काँग्रेस राजीमाना दिलेल्या आमदारांची घर वापसी … Read more