भाजपचे नेते मंत्री होण्यात रममाण ; भाजप प्रदेशाध्यक्ष पद पडले ओस

मुंबई प्रतिनिधी | भाजपचे नेते मंत्री होण्यात रममाण झाले आहेत आणि अशा अवस्थेत प्रदेशाध्यक्ष पदाला कोणी वालीच उरला नाही असेच चित्र सध्या दिसते आहे. कारण भाजपमध्ये एक व्यक्ती दोन पदावर राहू शकत नाही. तरी देखील रावसाहेब दानवे यांना मंत्री पदासोबतच प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील रुबाब बहाल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद … Read more

मुख्यमंत्र्यांच्या होम मिनिस्टर करणार भाजपचा प्रचार

नागपूर प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रचारात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस या नागपूर मध्ये विधानसभेचा प्रचार करणार आहेत. या संदर्भातील माहिती स्वतः अमृता फडणवीस यांनी जाहीर केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात शक्य असेल तिथे त्या प्रचारात उतरणार आहेत. त्याच प्रमाणे नागपूर मधील इतरही मतदारसंघात अमृता फडणवीस … Read more

अर्थसंकल्प : मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट

नवी दिल्ली | दुसऱ्यांदा सत्ता रूढ झालेल्या मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प येत्या ५ जुलै रोजी मांडला जाणार आहे. या अर्थ संकल्पात नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील मोदी सरकारमध्ये शेतकऱ्यांची बऱ्याच पातळींवर पिछेहाट झाली. त्यानंतर आता नव्याने सरकार स्थापन झाल्या नंतर मोदी सरकार शेतकऱ्यांची चांगलीच काळजी घेताना दिसते आहे. … Read more

पुणे | दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ४ लाखाची मदत जाहीर

पुणे प्रतिनिधी | पुण्यातील दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. कोंढव्यात सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस इमारती नजीक हि घटना घडली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापना कडून हि मदत जाहीर झाली आहे. संदर्भातील माहिती पुणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटने बद्दल … Read more

भाजपा- राष्ट्रवादी ट्रोला-ट्रोली

मुंबई प्रतिनिधी| बालभारतीने मराठी संख्याशास्त्र वाचनात बदल केल्या पासून महाराष्ट्रातील राजकीय फड बराच मनोरंजक आणि एकेमेकाना ट्रोल करण्यात व्यस्त आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बालभारतीतील बदलावरून राष्ट्रवादीनं आधी मुख्मंत्र्यांना फडणवीस च्या ऐवजी फडण दोन शुन्य असं म्हणायचं का असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लगावला होता. बालभारतीच्या पुस्तकातलं उदाहरण देत, शरद गवत आण… अशा शब्दातून मुख्यमंत्र्यांनी … Read more

मुख्यमंत्र्यांची पाणीपट्टीच नव्हे तर घरपट्टी देखील थकीत ; थकवलेत ‘एवढे लाख’

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या पाणीपट्टीचा विषय ताजा असतानाच त्यांच्या वर्षा बंगल्याचा मालमत्ता कर देखील भरला गेला ननसल्याचा खुलासा समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्याची पाणी पट्टी ७ लाख ४४ हजार एवढी आहे. तर पाणीपट्टीच्या थकीत रकमेबरोबरच मालमत्ता कराची देखील रक्कम मोठी आहे. मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्याची थकीत पाणी पट्टी ७ लाख ४४ हजार … Read more

मंत्र्यांना न्यायालयाची नोटीस आल्याचे विधानसभेत पडसाद ; मुख्यमंत्री म्हणतात …

मुंबई प्रतिनिधी | फडणवीस सरकारच्या तीन मंत्र्यांची निवड हि घटना बाह्य असल्याचा मुद्दा उपस्थित करत उच्च न्यायालयात त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. तीन मंत्र्यांना न्यायालयाने नोटीस पाठवून आपले मत एका महिन्यात मांडावे असे सुनावले आहे. या घटनेचे पडसाद अजज विधी मंडळात उमटले असून काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान सभेत या … Read more

नीलम गोऱ्हेचें मंत्रिपद हुकले मात्र मिळाले ‘हे’ मानाचे पद

मुंबई प्रतिनिधी | नीलम गोऱ्हे यांचा मंत्री मंडळात समावेश कधी होणार या प्रश्नाचे उत्तर मागील पाच वर्षात मिळाले नाही. मात्र त्यांची आता विधान परिषदेच्या उपसभापती पदी निवड करण्यात आली आहे. नीलम गोऱ्हे या पदावर जाणाऱ्या पहिल्या महिला देखील ठरल्या आहेत. तसेच त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. दिवाकर रावते त्यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर त्या … Read more

खडसेंची खदखद! विखे नशीबवान त्यांना मंत्री होता आलं

मुंबई प्रतिनिधी | भष्टाचाराच्या आरोपावरून एकनाथ खडसे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीमाना द्यावा लागला होता. याची खंत खडसेंनी नेहमी बोलून दाखवली आहे. आज विधानसभेत देखील विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवारांची निवड झाल्यावर बोलण्यासाठी उभेराहिले असता एकनाथ खडसे यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे. राधा कृष्ण विखे पाटील नशीबवान आहेत. त्यांना विरोधी पक्षातून येऊन इकडे मंत्रिपद मिळते असे … Read more

नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते मागत आहेत एकनाथ खडसेंची मदत

मुंबई प्रतिनिधी | कॉंग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची आज विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना त्यांच्या आसनाजवळ नेहून स्थानापन्न केले. त्यानंतर सभागृहात विरोधी पक्षनेते यांच्या अभिनंदनाची भाषणे झाली. या भाषणा नंतर स्वत: विजय वडेट्टीवार आभार मांडण्यासाठी उभा राहिले तेव्हा त्यांनी एकनाथ खडसे यांनी मदत मागितली. तेव्हा … Read more