विरोधकांपेक्षा खडसेच सरकारवर अधिक संतापले

मुंबई प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज प्रश्न उत्तराच्या तासात एकनाथ खडसे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. सौर पंपाच्या संदर्भात त्यांनी सभागृहात प्रश्न विचारला होता. तसेच नव्या आदीवासी विकास मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर देखील एकनाथ खडसे चांगलेच संतापले. सर्वाधिक कुपोषण ग्रस्थ बालक आपल्या कार्यकाळात जन्माला आले आहेत असे म्हणत एकनाथ खडसे यांनी फडणवीस सरकारवर चांगलेच … Read more

अर्थसंकल्प फुटला? मुख्यमंत्री म्हणतात…

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थ संकल्प मांडला आहे. चार महिन्यावर विधानसभेच्या निवडणूका आल्याने हा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. या अर्थ संकल्पात ग्रामीण महाराष्ट्राला झुकते माप देण्यात आले असून ग्रामीण भागात उद्योग उभारणी करण्यात या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान अर्थ संकल्प सादरी करणाआधीच फुटला असल्याचा आक्षेप … Read more

शेतकरी उपाशी सरकार तुपाशी ; शेवटचे अधिवेशन अन् विरोधकांची घोषणाबाजी

मुंबई प्रतिनिधी | शेतकरी उपाशी सरकार तुपाशी अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाच्या परिसरात घोषणा बाजी केली आहे. विधी मंडळाचे शेवटचे अधिवेशन असल्याने सरकारला घेरण्याची कोणतीच कसर विरोधक ठेवणार नाहीत अशी स्थिती सध्या आहे. तर विखे पाटील यांचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या बाळासाहेब थोरातांनी देखील विखे पाटील यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. गृह निर्माण खात्यावर सतत टीका … Read more

सत्तेचे सूत्र ठरवणाऱ्या मुंबईला मुख्यमंत्र्यांनी दिली ‘एवढी’ मंत्रिपदे

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज्यात मंत्री मंडळ विस्तार करण्यात आला असून या विस्तारात मुख्यमंत्र्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाच्या ठरतील अशा चेहऱ्यांना संधी दिली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना देवेंद्र फडणवीस यांनी कॅबेनेट मंत्री म्हणून आपल्या मंत्री मंडळात सामावून घेतले आहे. तर योगेश सागर यांना देखील मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्री बनवले आहे. मुंबई मध्ये … Read more

मोहिते पाटलांना मंत्री मंडळात विस्तारात स्थान नाही ; भाजपचा श्रद्धा-सबुरीचा पवित्रा

मुंबई प्रतिनिधी |   लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना मंत्री मंडळात स्थान दिले जाईल असे बोलले जात होते. मात्र त्यांना कोणत्या प्रकारे मंत्री मंडळात समाविष्ट करून घेतले नाही. त्यामुळे भाजपने मोहिते पाटील घराण्याला एक प्रकारे श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिल्याचे चित्र सध्या राजकीय वर्तुळात पाहण्यास मिळते आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जोडीला … Read more

राज्य मंत्री मंडळाचा विस्तार संपन्न ; या नेत्यांनी घेतली मंत्री म्हणून शपथ

मुंबई प्रतिनिधी | राज्य मंत्री मंडळाचा विस्तार आज पार पडला आहे. राज भवन मुंबई या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भाजपचे जेष्ठ नेते उपस्थित होते. त्यांच प्रमाणे रामदास आठवले हे देखील आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज झालेल्या मंत्री मंडळ विस्तारात १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर … Read more

मंत्री मंडळ विस्तारात ‘या’ मंत्र्यांची मंत्रीपदे जाणार

मुंबई प्रतिनिधी | राज्य मंत्री मंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. या विस्तारात बऱ्याच नेत्यांना घरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. प्रकाश मेहता राजकुमार बोडोले यांची कॅबेनेट मंत्री पदे जाणार असून प्रवीण पोटे, दिलीप कांबळे यांना हि आपले मंत्रिपद सोडावे लागू शकते. त्यामुळे मंत्री विस्तार म्हणजे कही ख़ुशी कही गम असेच असू … Read more

रणजितसिंह मोहिते पाटील मंत्री पदापासून वंचितच!

मुंबई प्रतिनिधी | राज्य मंत्री मंडळ विस्तार उद्या होणार हे जवळपास निश्चित मानले जाते आहे. मात्र या मंत्री मंडळ विस्तारात अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील पुन्हा एकदा वंचित राहणार असल्याचे बोलले जाते आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मंत्री मंडळ विस्तारात मंत्री मंडळात समावेश केला जाणार अशी चर्चा होती. मात्र त्यांचे नाव आता चर्चेच्या वर्तुळातून बाहेर पडले आहे. … Read more

राज्य मंत्री मंडळाचा उद्या विस्तार ; ‘या’ नेत्यांना मिळणार मंत्री पदे

मुंबई प्रतिनिधी | बहुप्रतीक्षित आसा राज्य मंत्री मंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता आहे. उद्या रविवारी सकाळी ११ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे या नेत्यांचा मंत्री मंडळ विस्तारात समावेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच राजभवनाच्या गार्डनवर हा शपथविधी सोहळा पार पडणार असून … Read more

रणजितसिंह मोहिते पाटलांना मंत्रीपद!

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा मानला जाणारा मंत्री मंडळ विस्तार येत्या १४ जूनला पार पडण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली असून या मंत्रिमंडळ विस्तारत रणजितसिंह मोहिते पाटील यांना राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना आज मुंबईला मंत्रालयात भेटायला बोलावले होते. दोघांमध्ये काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात … Read more