DFSL Mumbai Bharti 2024 | न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय अंतर्गत मोठी भरती सुरु, एवढया पदांची होणार भरती

DFSL Mumbai Bharti 2024

DFSL Mumbai Bharti 2024 | मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही नोकरीची एक अतिशय चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमीच तुम्हाला नोकरीच्या वेगवेगळ्या माहिती सांगतो असतो. आज तुम्हाला मुंबई अंतर्गत वैज्ञानिक सहाय्यक वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रवेशशाळा सहाय्यक, व्यवस्थापक इत्यादी पदांचा रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेली आहे. या पदांच्या तब्बल १२५ रिक्त … Read more