DFSL Mumbai Bharti 2024 | मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही नोकरीची एक अतिशय चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमीच तुम्हाला नोकरीच्या वेगवेगळ्या माहिती सांगतो असतो. आज तुम्हाला मुंबई अंतर्गत वैज्ञानिक सहाय्यक वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रवेशशाळा सहाय्यक, व्यवस्थापक इत्यादी पदांचा रिक्त जागा आहेत.
त्या भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेली आहे. या पदांच्या तब्बल १२५ रिक्त जागा आहेत. आणि ते ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सुरुवात झालेली आहे. 27 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
तुम्हाला देखील मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही आवश्यकतेनुसार अर्ज करून लवकरात लवकर ही नोकरी मिळवू शकता.
हेही वाचा – Tata Automatic CNG Car : Tata ने लाँच केल्या 2 ऑटोमॅटिक CNG कार; किंमत किती पहा
महत्वाची माहिती |DFSL Mumbai Bharti 2024
- पदाचे नाव – वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक
- पदसंख्या – 125 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
- नोकरी ठिकाण – मुंबई
- खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु।१०००/-
- मागासवर्गीय/आ।दु। घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु।९००/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड पद्धती – ऑनलाईन परीक्षा व कागतपत्र पडताळणी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा