पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ न झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा ! आजचे नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलचे दर अनेक दिवसांपासून निरंतर वाढत होते, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढतच गेल्या. पण गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ न केल्याने त्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी असलेल्या आयओसीने आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. त्यामुळे राजधानी दिल्लीत एका लिटर पेट्रोलची किंमत … Read more

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती न वाढल्याने सर्वसामान्यांना दिलासा! जाणून घ्या नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींदरम्यान सलग दुसर्‍या दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. बुधवारी सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. यानंतर राजधानी दिल्लीत एका लिटर पेट्रोलसाठी तुम्हाला 80.43 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, एक लिटर डिझेलची किंमत ही 80.53 रुपये असेल. राजधानी दिल्लीशिवाय देशातील इतर … Read more

पेट्रोल-डिझेल बरोबर सामान्य नागरिकांवर आता गॅस सिलिंडर दरवाढीचा बोजा

नवी दिल्ली । गेल्या २२ दिवसांपासून तेल विपणन कंपन्या केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवत आहेत. मात्र आता तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केल्यानं महागाई स्वयंपाकघरात पोहोचली आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) एलपीजी सिलिंडर (एलपीजी गॅस सिलिंडर) च्या अनुदानात वाढ केली आहे. दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत … Read more

सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! पेट्रोल-डिझेलचे सतत वाढणारे दर आता थांबणार, जाणून घ्या आजच्या नव्या किंमती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होत असलेली वाढ आज थांबली आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसी (आयओसी-इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड) ने मंगळवारी राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, यापूर्वी सोमवारी पेट्रोल प्रतिलिटर 5 पैशांनी तर डिझेलच्या किंमती प्रतिलिटर 13 पैशांनी महागले होते. मंगळवारी राजधानी … Read more

पेट्रोल डिझेल दरवाढीवर शत्रुघ्न सिन्हा यांनी शेअर केला गंमतीशीर व्हिडीओ 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसात देशातील पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. आता शत्रुघ्न सिन्हा यांनी यावर एक व्हिडीओ शेअर करत भाजपाला टोला मारला आहे. काँग्रेसच्या काळात भाजपाच्या नेत्यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीवर केलेले भाष्य या व्हिडिओमध्ये आहे. या व्हिडिओत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, दिवंगत अरुण जेटली यांचीही विधाने आहेत. तसेच पेट्रोलचे … Read more

कोरोना संकटात मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून नफेखोरी करू नये- सोनिया गांधी

नवी दिल्ली । देशात दररोज वाढत जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. आज सोमवारी एक व्हिडिओ जारी करत सोनिया गांधी यांनी म्हटलं कि, ‘हा कोरोना संकटाचा काळ असून अशात सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून नफेखोरी करू नये, असे आवाहन सोनिया गांधी यांनी … Read more

रविवारीच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा इंधन दर वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ रविवारीच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाहायला मिळाली. आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली. राजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोलच्या दरात ५ पैसे वाढ झाली असून पेट्रोलचा दर प्रति लिटर ८० रुपये ८३ पैसे इतका झाला आहे. तर डिझेलच्या किंमतीत १३ पैसे वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत … Read more

सलग 21 व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ – आजचे नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढत आहेत. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसीने आज सलग 21व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. शनिवारी दिल्लीत एका लिटर पेट्रोलची किंमत 80.38 रुपये तर डिझेलच्या एका लिटरची किंमत 80.40 रुपये होती. त्याचबरोबर आता दिल्लीत पेट्रोलपेक्षा … Read more

सलग २०व्या दिवशीही पेट्रोल-डिझेल दरवाढ कायम; जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली । देशात सलग 20व्या दिवशीही इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. पेट्रोल २१ पैसे तर डिझेल १७ पैशांनी महागले आहे. 7 जूनपासून आत्तापर्यंत पेट्रोल ९ रुपयांनी वाढलं आहे. डिझेल ११ रुपयांनी महागलं आहे. 7 जूनपासून पेट्रोल-डिझेल वाढ होत आहे. 20 दिवसानंतरही पेट्रोल आणि डिझेल दरवाढ … Read more

इंधन दरवाढीचा तेजस्वी यादवांनी केला असा निषेध!

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात. त्यामुळे सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे. याच दरम्यान आरजेडीनं इंधन दरवाढीचा निषेध करत सरकारविरोधात मोर्चा काढला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधकांचे नेते तेजस्वी यादव यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमतीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी, सायकल आंदोलना दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना सोबत केली. आंतरराष्ट्रीय … Read more