Digital Gold म्हणजे काय? गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या
नवी दिल्ली । लोकं अनेक शतकांपासून सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. कारण पिवळा धातू डेट आणि इक्विटीपेक्षा सुरक्षित गुंतवणूकिचा पर्याय मानला जातो. बहुतेक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये सोने आहे कारण यामुळे सातत्याने चांगला परतावा मिळत आहे. पूर्वी फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक केली जात होती परंतु आता डिजिटल सोन्यात गुंतवणूक अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि स्टॉक ब्रोकरद्वारे केली जाऊ शकते. त्याच्याशी … Read more