UPI ने पेमेंट दिल्यानंतर पैसे कट झाले, परंतु कोणताही ट्रान्सझॅक्शन झाले नाही, मग त्वरित करा ‘हे’ काम
नवी दिल्ली । जर आपण दैनंदिन वापरातील वस्तूंच्या खरेदीसाठी स्मार्टफोनमधून पेमेंट करत असाल तर आपल्याला UPI काय आहे हे माहिती असेलच. युनिफाइड पेमेंट इंटरफेस किंवा UPI चा वापर मोबाईल प्लॅटफॉर्मवरून दुसर्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. ही एक अशी संकल्पना आहे जी बर्याच बँक खात्यांना मोबाइल ऍप्लिकेशनद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यास परवानगी देते. हे … Read more