बहिण भावाच नातं घट करणारा सण म्हणजे भाऊबीज! जाणून घ्या या सणाचे महत्त्व आणि शुभमुहूर्त

Bhaubeej

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बहिण भावाच नातं आणखीन घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. आज याचं सणानिम्मित भाऊ आपल्या बहिणीच्या सासरी जातात. यानंतर बहिणी आपल्या भावाचे औक्षण करून त्याला ओवाळतात. त्यामुळे आजचा हा सण सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा असतो. खरे तर, भाऊबीज सणाचा थेट संबंध मृत्यूच्या देवता यमराजाशी जोडलेला आहे. म्हणूनच या सणाला यम द्वितीया असेही म्हणतात. … Read more

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो दिवाळी पाडवा! जाणून घ्या या सणाचे महत्त्व

padwa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात दिवाळी पर्व सुरू आहे. उद्या याचं दिवाळी पर्वातील महत्त्वाचा सण म्हणजेच दिवाळी पाडवा आहे. हिंदू धर्मामध्ये दिवाळी पाडव्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कारण, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो तो म्हणजे दिवाळी पाडवा. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा साजरी केला जातो. आज आपण याचं दिवाळी पाडव्याचे महत्त्व जाणून … Read more

Diwali 2023 : फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे राज्यातील विविध भागात आगीच्या दुर्घटना

Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रविवारी राज्यात लक्ष्मीपूजनामुळे फटाक्यांची आतिषबाजी दिसून आली. परंतु अशा उत्साहाच्या वातावरणातच राज्यातील विविध भागात आगीच्या दुर्घटना घडल्या. ज्यामुळे अग्निशमन दलांच्या जवानांची धावपळ ही आग विझवण्यासाठी धावपळ दिसून आली. लक्ष्मीपूजनामुळे आणि दिवाळी असल्यामुळे रविवारी रात्रीच्या वेळी मोठया उत्साहात फटाके वाजवण्यात आले. परंतु या फटाक्यांमुळेच बऱ्याच ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. या आगीत मोठया … Read more

धक्कादायक! ऐन दिवाळीत मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपवलं आयुष्य; गावात शोककळा

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऐन सणासुदीच्या काळात सर्वांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी नांदेडमधील एका 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विष प्राशन करून तरुणाने आपले जीवन संपवले आहे. ज्यामुळे  नांदेड जिल्हयात खळबळ उडाली आहे. दाजीबा रामदास शिंदे असे या मृत तरुणाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी दाजीबा शिंदे … Read more

Diwali 2023: लक्ष्मीपूजनासाठी कोणते साहित्य लागते? जाणून घ्या सविस्तर माहिती

Lakshmi Puja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 12 नोव्हेंबर रोजी म्हणजेच उद्या संपूर्ण राज्यभरात दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली जाईल. त्याचबरोबर, उद्या श्री गणेश आणि लक्ष्मी मातेची शुभमुहूर्त पाहून पूजा करण्यात येईल. या पूजेसाठी लागणारे साहित्य तुम्हाला माहीत नसेल तर पुढे देण्यात आलेली यादी नक्की तपासा. या यादीच्या मदतीने तुम्ही आजच बाजारात जाऊन सर्व साहित्य आणू शकता. ज्यामुळे तुमची ऐन … Read more

दिवाळीत झटपट बनवा ब्रेडचे गुलाबजाम; ही रेसिपी करा ट्राय

gulab jam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी म्हटलं की गोडाधोडाचे पदार्थ आलेच. यंदाच्या दिवाळीत तुम्हाला जर झटपट गोड पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही ब्रेडचे गुलाबजाम नक्कीच बनवू शकता. कारण, ब्रेडचे गुलाबजाम अगदी काही मिनिटात बनवून तयार होतात आणि यासाठी जास्त कष्ट देखील घ्यावे लागत नाही. त्यामुळेच दिवाळीच्या गडबडीत तुमचे कष्ट वाचवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला झटपट बनणाऱ्या ब्रेडच्या गुलाबजामची … Read more

Gold Price Today : दिवाळी मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करताय? तर आजचे भाव नक्की तपासा

Gold Price Today

Gold Price Today| राज्यात दिवाळीपर्वाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी सराफ बाजारात देखील गर्दी दिसून येत आहे. आज दिवाळीच्या मुहुर्तावर सोन्याचे भाव कमी झाले आहेत. तर चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. तसेच, दिवाळी असल्यामुळे बाजारात दागिन्यांच्या नवीन व्हरायटीज आल्या आहेत. त्यामुळे आज सराफ बाजारात जाण्यापूर्वी सोन्या चांदीचे भाव नक्की तपासा. आज Good Returns नुसार, 22 … Read more

दिवाळीची स्वस्त दरात खरेदी करायचीये? तर पुण्यातील या मार्केटला नक्की भेट द्या

pune market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी म्हणलं की खरेदी आलीच. परंतु सध्या या दिवाळी सणामुळे बाजारातील वस्तूंचे भाव एवढे वाढले आहेत की, ते ग्राहकांना परवडण्याच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पुण्यातील असे काही मार्केट सांगणार आहोत. जिथे तुम्हाला योग्य दरात प्रत्येक एका वस्तूची खरेदी करता येईल. याठिकाणी तुम्हाला दिवाळी सणासाठी लागणारे सर्व सामान योग्य दरात … Read more

नरक चतुर्दशीला करतात यमाची पूजा; जाणून घ्या या सणाचे महत्त्व

Naraka Chaturdashi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात दिवाळीपर्व सुरु आहे. आज याच दिवाळी सणाचा तिसरा दिवस आहे. म्हणजेच आज नरक चतुर्दशी (Naraka Chaturdashi) आहे. हिंदू मान्यतेनुसार, नरक चतुर्दशीला लहान दिवाळी साजरी केली जाते. या दिवसाचे विशेष महत्त्व पोतीपुराणात लिहून ठेवण्यात आले आहे. नरक चतुर्दशीला रूप चौदस, नरक चौदस, रूप चतुर्दशी, नरक पूजन असे ही म्हणले जाते. आजच्या … Read more

रेशन कार्डवर मिळणार मोफत साड्या; सरकारने आणली भन्नाट योजना

rashion card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती सण आणि दिवाळी उत्सवानिम्मित राज्य सरकार “आनंदाचा शिधा” वाटप करते. परंतु आता राज्य सरकारने निश्चित केलेल्या या सणांच्यावेळी दरवर्षी महिलांना एक साडी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. या योजनेचा राज्यातील 24 लाख 58 … Read more