सोन्यात गुंतवणुकीचा स्मार्ट फंडा ! 10-20 आणि 30 रुपयांच्या गुंतवणुकीवरही सोनं घरी आणण्याची संधी

gold

आज धनोत्रयोदशी आहे. या दिवशी सोनं खरेदी करण्याची पद्धत आहे. मात्र सध्याचे गगनाला भिडलेले सोन्याचे दर पाहता सोनं घेणे म्हणजे ‘हमारे बस की बात नही’ अशी काहीशी स्थिती आहे. मात्र या दिवाळीत सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मुकेश अंबानींनी तुमच्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे. होय, मुकेश अंबानींची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने दिवाळीपूर्वी … Read more

धनत्रयोदशी शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; भविष्यात होतील ‘हे’ फायदे

Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी प्रमाणे यंदा ही 29 ऑक्टोबर 2024 , भारतात धनत्रयोदशी उत्सव खूप उत्साहाने साजरा केला जातोय . हा दिवस सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो . कारण सोन्याला सुख , शांती आणि समृद्धीचं प्रतीक मानले जाते. संकटकाळातील जवळचा मित्र म्हणून याकडे पाहिले जाते. परंपरेनुसार लोक सोन्याची खरेदी करतात. पण आता याकडे … Read more

दिवाळीपूर्वी शेअर बाजारात तेजी ! गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा नफा, काय आहे कारण ?

share market

ऑक्टोबर महिन्यात मोठी घसरण झाल्यानंतर सोमवारी शेअर बाजारात काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या बेंचमार्क सेन्सेक्सने 1,100 हून अधिक अंकांची वाढ नोंदवली आहे, तर निफ्टीने 24,450 ची पातळी ओलांडली आहे. सेन्सेक्स 1,124 अंकांनी किंवा 1.4 टक्क्यांनी वाढून 80,527 वर, तर निफ्टी 308 अंकांनी किंवा 1.27 टक्क्यांनी वाढून … Read more

Diwali 2024: दिवाळी कधी कराल साजरी? 31 ऑक्टोबर की1 नोव्हेंबर ? संभ्रम करा दूर , जाणून घ्या लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त

Diwali 2024

Diwali 2024 : वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीला देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.मात्र यंदाच्या वर्षी दिवाळी नेमकी कोणत्या दिवशी साजरी करायची ? याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. यंदा कार्तिक अमावस्येची तारीख एका दिवसाऐवजी दोन दिवसांवर येत असल्याने दिवाळीच्या तारखेबाबत संभ्रम आहे.यावेळची दिवाळी ३१ ऑक्टोबरला साजरी करायची की १ नोव्हेंबरला, … Read more

काय आहे मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास??

muhurta trading

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी सणामध्ये रांगोळी काढणे, फराळ बनवणे, देवी देवतांची पूजा करणे ही आजवर चालत आलेली संस्कृती आणि परंपरा आहे. दिवाळीमध्ये आणखीन एक परंपरा राबवली जाते ती म्हणजे मुहूर्त ट्रेडिंगची. दिवाळी दिवशी मुहूर्त ट्रेडिंग परंपरेनुसार, नविन गुंतवणूकदार, व्यापारी व्यवहार करण्यात येतात. मुहूर्त ट्रेडिंगमध्येच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात येते. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ संध्याकाळची असते. ही … Read more

Diwali 2024 : दिवाळीसाठी तुम्ही वापरलेले पदार्थ भेसळयुक्त नाहीत ना ? अशी करा पारख

diwali faral 2024

Diwali 2024 : येत्या काही दिवसातच दिवाळीचा सण येतोय . त्यामुळे अनेक गृहिणींची बाजार आणि इतर खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. कोणाचा फराळ लवकर तयार होणार , अशी अनोखी स्पर्धा पाहण्यास मिळते. त्या घाई गडबडीत आपण दुकानातून कमी दर्जाच्या माल घेऊन येतो. कमी गुणवत्ता असलेल्या मालात मोठ्या प्रमाणात भेसळ असते. हि भेसळ आरोग्यासाठी हानिकारक असून … Read more

Diwali 2024 : विविधतेने नटलेल्या भारतात कशी असते राज्याराज्यामधील अनोखी दिवाळी

Diwali 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकांच्या पसंतीच्या सणांपैकी दिवाळी हा एक महत्वाचा सण आहे. या सणामुळे लोकांच्या घरचे वातावरून प्रसन्न राहते . सर्वत्र दिव्याचा प्रकाश पाहून जणू धर्तीवर देवांचेच आगमन झाले आहे असा अनुनभव मिळतो. या शुभ दिवशी भगवान गणेश आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते . भारत हा विविधतेने नटला असून , प्रत्येक राज्यानुसार , … Read more

Diwali 2024 | यंदा दिवाळी कधी? 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर?; जाऊन घ्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त

Diwali 2024

Diwali 2024 | दिवाळी तोंडावर आलेली आहे. दिवाळी हा हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. त्यामुळे संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते. दिवाळी ही प्रकाश, आनंद आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. आणि या दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळी हा रोषणाईचा सण आहे. सर्वत्र दिव्यांनी उजळून … Read more