कोरोनामुळे अमेरिकेची अवस्था बिघडली, ट्रम्प यांनी दिली चेतावणी म्हणाले,”दोन आठवडे खूप वेदनादायक असतील”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक महासत्ता असलेला अमेरिका कोरोनामुळे झगडत आहे. अमेरिकेत, कोरोना विषाणूची लागण आणि मृत्यूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.कोरोना विषाणूच्या बाबतीत अमेरिकेची परिस्थिती चीनपेक्षा वाईट बनली आहे.चीनपेक्षा अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूमुळे जास्त मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोना येथे मृतांची संख्या८६५ वर पोहचली. त्याचवेळी या विषाणूमुळे अमेरिकेत ३४१५ लोक मरण पावले … Read more

कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी 

प्रत्येक संकट हे संधी घेऊन येतं, ही संधी आहे जागतिक संकटाला सामोरं जाताना एकत्र यायची आणि मानवजातीला आवश्यक गोष्टींची मुक्तपणे एकमेकांसोबत देवाणघेवाण करण्याची. यासंदर्भातील हा लेख प्रत्येकाने वाचायलाच हवा.

corona virus:प्रख्यात अमेरिकन आरोग्य यंत्रणा खोल संकटात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील प्रसिद्ध अमेरिकन आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणूमुळे गंभीर संकटात सापडली आहे. वैद्यकीय व्यावसायिकांचा असा अंदाज आहे की येत्या काळात हजारो रूग्णांची तातडीने काळजी घ्यावी लागेल, ज्यामुळे फुटबॉल फील्ड, कॉन्फरन्स सेंटर आणि हॉर्स रेसिंगचे मैदान येथे तात्पुरती रुग्णालये बनविली जात आहेत. या धोकादायक परिस्थितीला तोंड देण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने आपली सर्व संसाधने दिली … Read more

धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळं अमेरिकेतील परिस्थिती किती भयावह आहे, याचा अंदाज तेथील प्रसिद्ध संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांच्या वक्तव्यावरून लावता येऊ शकतो. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या १ ते २ लाखांपर्यंत पोहचू शकते, अशी भीती डॉ. फाऊची यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसात अमेरिकेतील व्हेंटिलेटर्स संपू शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. याचे … Read more

भारतात अडकलेल्या नागरिकांना अमेरिका करणार ‘एअरलिफ्ट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं असून अनेक देश लॉकडाऊन आहेत. अशा परिस्थितीत अनेक देशांचे नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत. दरम्यान भारतात अडकलेल्या आपल्या सर्व नागरिकांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने अमेरिकेतील जवळपास २ हजाराहून जास्त नागरिक अडकले आहेत. भारताने सर्व परदेशी विमान भारतात उतरण्यास बंदी … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी अमेरिकेची भारतासाठी २९ दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूच्या जागतिक साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी अमेरिकेने शुक्रवारी भारतासह ६४ देशांना आणखी १७.४ दशलक्ष डॉलर्सची अतिरिक्त मदत जाहीर केली. या रकमेपैकी २९ लाख डॉलर्स मदत म्हणून भारताला देण्यात येतील. अमेरिकेने फेब्रुवारी महिन्यात जाहीर केलेल्या १०० दशलक्ष डॉलर्सच्या अतिरिक्त ही बाब आहे. सध्या जाहीर केलेली नवीन रक्कम रोग नियंत्रण आणि प्रतिबंध … Read more

कोरोनाच्या विषयावर ट्रम्प यांनी जिनपिंगशी केली चर्चा म्हणाले,’एकत्र काम करूयात’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाखाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की या व्हायरसच्या निर्मूलनासाठी अमेरिका आणि चीन एकत्र काम करतील. शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले की, “नुकतेच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी एक उत्तम संभाषण संपले. दरम्यान कोरोना विषाणूच्या विषयावर सविस्तर चर्चा … Read more

“… तर कोरोना पुन्हा पुन्हा अमेरिकेत येईल”:व्हायरस तज्ज्ञांची चेतावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसच्या संसर्गासह अमेरिका संघर्ष करीत आहे. यावेळी अमेरिकेतील कोरोना विषाणू तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फौसी यांनी एक नवा इशारा दिला आहे. ते म्हणाले आहेत की अमेरिकेत कोरोना विषाणू पुन्हा पुन्हा परत येईल. बुधवारी व्हाइट हाऊसच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये डॉक्टर अँथनी फौसी म्हणाले की अमेरिकेतील कोरोना विषाणू अनेक टप्प्यात परत येईल.अमेरिकेत कोरोना विषाणूचा मृतांचा … Read more

कोरोनापुढे बलाढ्य अमेरिका हतबल; करोनाने घेतले १००० जणांचे बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. या विळख्यातून बलाढ्य म्हणून ओळख असलेल्या अमेरिका सुद्धा सुटला नाही आहे. अमेरिकेत करोनाचा संसर्ग वाढत असून मागील पाच दिवसांत तब्बल १० हजार जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर एक हजारहून अधिक जणांचा जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत करोना वेगाने फैलावत असल्याचे चित्र असून चिंता व्यक्त … Read more

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५०,००० पार, न्यूयॉर्क बनणार दुसरे वुहान?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या महिन्यापर्यंत चीनमधील वुहान हे कोरोनाचे सर्वात मोठे केंद्र होते. या महिन्यात युरोपियन देश इटली कोरोनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. आता जगातील सर्वात सामर्थ्यवान देश म्हणून गणल्या जाणाऱ्या अमेरिकेवर कोरोनामुळे विनाशाची वेळ आली आहे. अमेरिकेत कोरोना बाधित रूग्णांची संख्येने ५० हजारांची पातळी ओलांडली आहे. एका दिवसातच तेथे १० हजाराहून अधिक रुग्ण … Read more