महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘जागतिक बँक व आशियाई डेव्हलपमेंट बँक यांच्या सहकार्याने पूरस्थितीवर शाश्वत उपाययोजना केली जाणार आहे. त्यामुळे महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल आणि महापुराचा कसल्याेही प्रकारचा फटका बसणार नाही. याच वेळी वीज, रस्ते , पाणी या मूलभूत सुविधा अव्याहतपणे कार्यरत राहणारे नियोजन केले जाणार आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी … Read more

दीड एक्कर उभ्या सोयाबीन पिकामध्ये शेतकऱ्याने घातला नांगर

अहमदनगर प्रतिनिधी| सोयाबीन पिकाला वेळेवर पाणी मिळाले नसल्यामुळे सोयबीनच्या झाडाला शेंगाच आल्या नाही त्यामुळे दीड एक्कर सोयाबीन पिकात रोटाव्हॅटर घालून नांगरून टाकले शिर्डी जवळच्या केलवड गावातील शेतकरी नानासाहेब धोंडिबा फटांगरे यांनी आपल्या दिड एकर सोयाबीन पिकात रोटाव्हॅटर घातला. पावसाचे दिवस संपत आले तरी देखील शेती लायक पाऊस झाला नाही.त्या मुळे उभ्यापिकात नांगर घालण्याची वेळ शेतकऱ्यावर … Read more

मेळघाटात पाणीटंचाईचा बळी…

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई  अमरावती जिल्यातील सर्वात मोठा तालुका असलेला मेळघाट परिसर.याच परिसरातील डोंगराळ परिसरात 50 हुन अधिक गावात भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी पायपीठ हे रोजचंच काम. परिसरातील विहिरी कोरड्या पडलेल्या. या मेळघाटात 30 हुन अधिक टँकर ने पाणीपुरवठा करण्यात येतो. तरी देखील मेळघाटची तहान भागत नाही. गावात पाण्याचा टँकर येतो त्यावेळी अशी ही … Read more

चार लाख लोकांची तहान २१५ टँकर कशी भागवणार!

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जून महिन्याचा पंधरावडा संपला तरी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची टंचाई कमी झालेली नाही. सध्या टंचाई वाढतच असून सध्या १८३ गावे आणि एक हजार ३७४ वाड्यावस्त्यांमधील चार लाख १८ हजार २५५ लोकांना तब्बल २१५ टँकरने पाणीपरवठा केला जात आहे. गेल्या पावसाळयात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये सध्या चारा आणि पाण्याचा प्रश्‍न … Read more

१५० किमीचा पायी प्रवास करत दुष्काळग्रस्तांची पायी दिंडी 

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  पाणी मिळावे या मागणीसाठी जत ते मंत्रालय निघालेले दुष्काळग्रस्तांची पायी दिंडी आज सांगलीत पोहचली. दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास करून सांगली मार्ग दुष्काळाग्रस्तांची ही दिंडी मुंबईकडे रवाना झाली आहे. लोकप्रतिनिधींच्या राजकारणामुळे तालुक्यातील पाणी प्रश्न सुटू शकत नसल्याचा आरोप यावेळी तुकाराम महाराज यांनी केले आहे. सांगलीच्या जत तालुक्यातल्या पूर्व भागातील ४६ गावं … Read more

नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख,  एप्रिल महिन्याच्या अखेरीस नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. धरणातील पाणी साठा कमी होऊ लागलंय तर विहिरींनी अक्षरशा तळ गाठलाय. याच विहिरीतून जीवघेणी कसरत करत महिलाना पाणी भाराव लागतंय. श्वास रोखून धरणारी ही दृश्य तुमच्या काळजाचा ठोका निश्चितच चुकावातील.. थरकाप उडविणारी ही दृश आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्म्बकेश्वर तालुक्यातील … Read more

सांगलीत दुष्काळी स्थिती गंभीर, उपाय योजना कागदावर

FE farmers

सांगली प्रतिनिधी | जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी उपाययोजना अद्याप कागदावर आहेत. दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी जिल्हा परिषदेची विशेष सभा घेण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ सदस्य डी के काका पाटील, अर्जुन पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह सदस्यांनी केली. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेउन लवकरच सांगली जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार आणि … Read more

दुष्काळावरती मात करण्यासाठी शासन सर्वोतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिल – प्रा.राम शिंदे

Ram Shinde

नाशिक | सतिश शिंदे इगतपुरी तालुक्यात ५० वर्षानंतर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असून यावर मात करण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले. पंचायत समिती नाशिक येथे दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., उपविभागीय … Read more

दुष्काळावर आम्हाला राजकारण करायचे नाही – अजित पवार

Ajit Pawar

मुंबई | राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत दया शिवाय महाराष्ट्राला भारनियमन मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महाराष्ट्रावर ओढवलेल्या भीषण दुष्काळाबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये पवारांनी सरकारच्या अर्थशून्य … Read more