Browsing Tag

Drought

राज्यपालांनी जाहीर केली शेतकऱ्यांना आर्थिक मदत

राज्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या संकटात असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार खरीपासाठी प्रति हेक्टर ८ हजार रुपये…

खासदार नवनीत राणा पोहचल्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसानग्रस्तांशी साधला संवाद

अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशीला जबर फटका बसला. त्यामुळे सोयाबीन सह कपाशी पीक मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे अशा…

ओल्या दुष्काळाने घेतला शेतकऱ्याचा बळी

परतीच्या पावसाने राज्यभरात थैमान घातले. या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान केले. नुकसान झालेल्या शेतमालाचा दाह आता शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करताना दिसत आहे. बीडमधील एका शेतकऱ्याने आपल्या…

पाणी प्रश्नावर, भाजप आमदाराने शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावला

अहमदनगर प्रतिनिधी। विधानसभा निवडणूक जवळ आल्याने नेवासा मतदार संघाचे भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे आपल्या मतदारसंघाचा दौरा करत आहेत. मतदार संघातील गावांना भेटी देऊन त्यांनी निववडणूक पूर्व…

चारा छावण्या बंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या खुर्चीला घातला हार

अहमदनगर प्रतिनिधी। पावसाळा सुरु असला तरी अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही अपुऱ्या पावसामुळे शेती सोडा पण प्यायलाही पाणी नाही. अशी दुष्काळी परिसस्थिती कायम असतांना, पावसाळा सुरु झाला…

महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर प्रतिनिधी। 'जागतिक बँक व आशियाई डेव्हलपमेंट बँक यांच्या सहकार्याने पूरस्थितीवर शाश्वत उपाययोजना केली जाणार आहे. त्यामुळे महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल आणि…

दीड एक्कर उभ्या सोयाबीन पिकामध्ये शेतकऱ्याने घातला नांगर

अहमदनगर प्रतिनिधी| सोयाबीन पिकाला वेळेवर पाणी मिळाले नसल्यामुळे सोयबीनच्या झाडाला शेंगाच आल्या नाही त्यामुळे दीड एक्कर सोयाबीन पिकात रोटाव्हॅटर घालून नांगरून टाकले शिर्डी जवळच्या केलवड…

मेळघाटात पाणीटंचाईचा बळी…

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई  अमरावती जिल्यातील सर्वात मोठा तालुका असलेला मेळघाट परिसर.याच परिसरातील डोंगराळ परिसरात 50 हुन अधिक गावात भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी पायपीठ हे रोजचंच काम.…

चार लाख लोकांची तहान २१५ टँकर कशी भागवणार!

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जून महिन्याचा पंधरावडा संपला तरी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची टंचाई कमी झालेली नाही. सध्या टंचाई वाढतच असून सध्या १८३ गावे आणि एक हजार ३७४ वाड्यावस्त्यांमधील…

१५० किमीचा पायी प्रवास करत दुष्काळग्रस्तांची पायी दिंडी 

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  पाणी मिळावे या मागणीसाठी जत ते मंत्रालय निघालेले दुष्काळग्रस्तांची पायी दिंडी आज सांगलीत पोहचली. दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास करून सांगली मार्ग…

नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख,  एप्रिल महिन्याच्या अखेरीस नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. धरणातील पाणी साठा कमी होऊ लागलंय तर विहिरींनी अक्षरशा तळ गाठलाय. याच विहिरीतून…

सांगलीत दुष्काळी स्थिती गंभीर, उपाय योजना कागदावर

सांगली प्रतिनिधी | जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी उपाययोजना अद्याप कागदावर आहेत. दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी जिल्हा परिषदेची…

दुष्काळावरती मात करण्यासाठी शासन सर्वोतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिल – प्रा.राम शिंदे

नाशिक | सतिश शिंदे इगतपुरी तालुक्यात ५० वर्षानंतर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असून यावर मात करण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल, असे प्रतिपादन राज्याचे मृद व…

दुष्काळावर आम्हाला राजकारण करायचे नाही – अजित पवार

मुंबई | राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत दया शिवाय महाराष्ट्राला भारनियमन मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com