शुगर, ताप, संसर्गसह 100 औषधे स्वस्त दरात मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या देशभरामध्ये वैद्यकीय उपचार आणि दुर्मिळ आजारांवरील औषधे महाग होत चालली आहेत. अशातच केंद्र सरकारने (Central Government) सर्वसामान्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीकडून (NPPA) 69 नवीन फॉर्म्युलेशनची किंमत निश्चित करण्यात आली आहे. यामुळे आता कोलेस्टेरॉल, शुगर, ताप, संसर्ग, अतिरक्तस्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, अँटिबायोटिक्स अशी 100 औषधे … Read more