नवरात्रोत्सवाला सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती

ghatsthapna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दरवर्षी पितृपक्ष संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. हिंदू धर्मात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. तर हिंदू कॅलेंडरनुसार, नवरात्रोत्सव वर्षातून चार वेळा येतो. त्यापैकी शारदीय आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व असते. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीची पूजा केली जाते. या काळात घटस्थापना करून दुर्गादेवीची 9 दिवस आराधना करण्यात येते. … Read more