हस्तकला कला व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी Amazon ने सुरू केला ‘हा’ खास कार्यक्रम
हॅलो महाराष्ट्र । ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन इंडियाने 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान ‘हॅंडीक्राफ्ट मेला’ आयोजित करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये देशाच्या विविध भागातील 270 हून अधिक हस्तकला प्रदर्शित केल्या जात आहेत. यामध्ये 1,500 हून अधिक अॅमेझॉन आर्टिझन सेलर्स आणि 17 शासकीय एम्पोरियमशी संबंधित 8 लाखाहून अधिक शिल्पकार आणि कारागीर यात सहभागी होत आहेत. 17 … Read more