Flipkart विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची CAIT ची मागणी, संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. फ्लिपकार्टवर भारतीय राज्य नागालँडला भारता बाहेरील भाग असल्याचे म्हंटले आहे. या गंभीर प्रकरणावर कॅट प्रतिनिधीमंडळ गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, फ्लिपकार्टने नागालँड आणि … Read more